entertainment news

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे.  ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 

Oct 14, 2024, 08:09 PM IST

सेम चेहरा सेम आवाज, हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसते पाकिस्तानची ही बिझनेसवुमन

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे चाहते जगभरात आहेत. पण पाकिस्तानात एक अशी बिझनेसवुमन आहे जी हुबेहूब  ऐश्वर्या राय सारखी दिसते. या पाकिस्तानी बिझनेसवुमनचे नाव कंवल चीमा माई असून ती इम्पॅक्ट मीटरची फाउंडर आहे. 

Oct 14, 2024, 06:55 PM IST

विवेक ओबेरॉयनं केली बिश्नोई समाजाची स्तुती! म्हणाला, 'त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्यापेक्षा मोठं...', VIDEO व्हायरल

Vivek Oberoi on Bishnoi Community:  विवेक ओबेरॉयनं जेव्हा बिश्नोई समाजाची केली होती स्तुती... 

Oct 14, 2024, 06:41 PM IST

नार्वेकर ‘बॅक इन अ‍ॅक्शन’; नेमकं काय आहे प्रकरण...

Sanjay Narvekar is Back in Action : आता कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांवर करणार जादू

Oct 14, 2024, 05:38 PM IST

शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच येणार एकत्र

Sharad Ponkshe, Bharat Jadhav and Sunil Barve : शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच याची जोडी 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Oct 14, 2024, 04:56 PM IST

अमिताभ बच्चन यांची हेअरस्टाईल करतानाची पोस्ट; संतप्त नेटकरी म्हणाले, 'बॉलिवूडवर शोककळा आणि तुमचं...'

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टमुळे प्रेक्षक संतप्त..

Oct 14, 2024, 01:33 PM IST

श्रद्धाच्या चाहत्यांचा हार्ट ब्रेक! अभिनेत्री म्हणाली, 'मी रिलेशनमध्ये, मला पार्टरनसोबत...'; लग्नाचीही दिली हिंट!

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 14, 2024, 01:18 PM IST

ऐश्वर्या नाही बच्चन कुटुंबाचा भाग? बिग बींच्या वाढदिवसानिमित्तानं 'केबीसी 16' तं जे पाहिलं त्यानं मिळाली हिंट

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आता बच्चन कुटुंबाचा भाग नाही? त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा 

Oct 14, 2024, 11:20 AM IST

अक्षयसोबत ट्विंकल खन्ना झाली रोमँटिक! आई-बाबांची मुलांना वाटली लाज; म्हणाली- 'मुलांना...'

Akshay Kumar And Twinkle Khanna Get's Romantic : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना मुलांसमोरच झाले रोमॅन्टिक तर मुलांची होती 'अशी' प्रतिक्रिया

Oct 12, 2024, 04:34 PM IST

ऐश्वर्यानं बिग बींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; आराध्यासोबतचा फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'तुझ्या सासरच्यांना...'

Aishwarya Rai Wish Amitabh Bachchan on his Birthday :  ऐश्वर्या रायनं अमिताभ यांच्यासाठी वाढदिवसासाठी शेअर केली खास पोस्ट... 

Oct 12, 2024, 02:17 PM IST

वैदही परशुरामी, सुबोध भावे आणि सुमीत राघवणचा 'संगीत मानापमान' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Subodh Bhave, Sumeet Raghvan, Vaidehi Parashurami Movie Sangeet Manapmaan: नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज...!

Oct 12, 2024, 01:27 PM IST

आधी 'बिग बॉस' जिंकला अन् आता लॉटरीत घर लागलं... किंमत ऐकून व्हाल थक्क! शिव ठाकरेचं नशीब जोरावर

Shiv Thakare Wins House Worth Rupees 1.78 Crore in Mumbai : शिव ठाकरेला लागली लॉट्री... 

Oct 12, 2024, 12:38 PM IST

प्रतीक्षा संपली! 'ये रे ये रे पैसा 3' च्या प्रदर्शनाची तारिख ठरली...

Ye Re Ye Re Paisa 3 : 'ये रे ये रे पैसा 3' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

Oct 12, 2024, 11:43 AM IST

अखेर 'हेरा फेरी 3' येणार! पण, इतका उशीर का झाला? निर्मात्याला का मोजावे लागले 60 कोटी?

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' येणार मात्र त्यासाठी निर्मात्याला मोजावे लागेल 60 कोटी, जाणून घ्या कारण...

Oct 12, 2024, 11:15 AM IST