CM Eknath Shinde | बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभं, सीएम एकनाथ शिंदे यांची ग्वाही
CM Eknath Shinde on Marathwada Packege Z 24 Taas Exclusive
Sep 16, 2023, 09:25 PM ISTVideo | टोमॅटो उत्पादक संतप्त, टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले
tomato no rate farmers throws tomato on road
Sep 15, 2023, 12:30 PM ISTइंद्रायणी भाताच्या बोगस बियाणांची विक्री, शेतकरी देशोधडीला... एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं
Bogus Seeds of Indrayani Rice : बोगस बियाणांचं लोण आता पुणे जिल्ह्यातही पसरलंय. मावळमध्ये चक्क इंद्रायणी भाताचं बोगस बियाणं विकण्यात आलं. त्यामुळं शेतक-यांचं लाखो रुपयांचं नुकसान कसं झालं असून गरीब शेतकरी देशोधडीला लागला आहे.
Sep 9, 2023, 04:27 PM ISTमुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Sep 9, 2023, 07:20 AM ISTMumbai Weather: दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी
Maharashtra Weather Today : सप्टेंबर महिना उगावला तरी वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मेताकुटीला आहे.
Sep 7, 2023, 07:29 AM ISTMaharashtra Rain | पावसाअभावी उजणी धरण आटलं, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
Ujani Dam Due to lack of rain has collapsed increasing the worries of farmers
Sep 6, 2023, 05:15 PM ISTमंत्रिमंडळ बैठकीत कांदा उत्पादकांना दिलासा, ३ लाख शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान
CM Eknath Shinde Disbursed First Phase Of Grants To Onion Producing farmers
Sep 6, 2023, 04:35 PM ISTOnion Price | कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, जगायचं कसं? उदविग्न प्रश्न
Yeola Onion Farmers In Problem As Onions Given To Animals
Aug 31, 2023, 04:40 PM ISTधरणग्रस्त शेतकऱ्यांचे मंत्रालयात आंदोलन, सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
Farmers Protest At Mantralaya On Safety Nets
Aug 29, 2023, 04:30 PM ISTOnion Farmers | नाशिकच्या लासलगाव, पिंपळगाव, निफाड बाजार समितीत व्यवहार ठप्प
Nashik Bazar Sammittee losed In Support To Farmers For Rising Onion Export Duty
Aug 22, 2023, 09:55 AM IST12500 कोटींची मदत, काँग्रेसला टोला अन्...; CM शिंदेंच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे
CM Eknath Shinde Independence Day Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणादरम्यान अनेकदा केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असल्याचा उल्लेख केला. काँग्रेसचा थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री शिंदेंनी गरिबी हटाओबद्दल बोलत टोला लगावला.
Aug 15, 2023, 10:35 AM ISTDhule Rainfall | धुळे जिल्ह्याकडे पावसाची पाठ; जिल्ह्यात 41% पावसाची तूट
Dhule Ground Report Farmers In Problem For No Rainfall In The Region
Aug 12, 2023, 02:15 PM ISTVIDEO: पावसानं दडी मारल्यानं बळीराजाची चिंता वाढली
Marathwada Update Farmers In Problem For No Rainfall In The Region
Aug 10, 2023, 03:20 PM ISTMaharashtra Rain | मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत, पावसानं वाढवलं संकट
Marathwada Farmers In Problem For No Rainfall In The Region
Aug 10, 2023, 11:00 AM ISTMaharashtra Rain | पावसाअभावी शेतात वाढले तण; पिकांना फटका
Dhule No Rain farmers faced problem
Aug 9, 2023, 09:55 AM IST