औरंगाबाद| जोरदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
औरंगाबाद| जोरदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Jun 26, 2019, 12:25 AM ISTजळगाव| बीटी वाणाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
जळगाव| बीटी वाणाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
Jun 25, 2019, 12:35 AM ISTजळगाव| पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट
जळगाव| पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट
Jun 25, 2019, 12:30 AM ISTपाऊस लांबल्याने शेतकरी पुन्हा संकटात
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही पावसाचं आगमन नाही.
Jun 24, 2019, 08:24 PM ISTयवतमाळ | शेतकरी आत्महत्या थांबणार कधी
यवतमाळ | शेतकरी आत्महत्या थांबणार कधी
Jun 23, 2019, 07:25 AM ISTऔरंगाबाद । योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही - ठाकरे
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला
Jun 22, 2019, 04:10 PM ISTऔरंगाबाद| शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे
औरंगाबाद| शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे
Jun 22, 2019, 03:45 PM ISTशेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे.
Jun 22, 2019, 01:58 PM ISTमुंबई | प्रमाणपत्रधारक शेतकऱ्याची व्यथा
मुंबई | प्रमाणपत्रधारक शेतकऱ्याची व्यथा
Mumbai Farmers Ashok Munwar Arrested By Police Who Come To Visit CM Fadanvis
चार वर्षात १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची विधानसभेत कबुली
राज्यात 2015 ते 2018 या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली
Jun 21, 2019, 03:35 PM ISTपावसाच्या प्रतिक्षेत पेरलेले बियाणे मातीतच करपल्याने शेतकरी चिंतेत
अनेक गावांमध्ये बोगस बियाणं देखील शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे.
Jun 20, 2019, 08:58 PM ISTवरूणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदील
वरूणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
Jun 19, 2019, 03:27 PM ISTमान्सून लांबल्यामुळे कोकणात पेरण्या लांबल्या
कोकणातील खरिप हंगाम दहा दिवसांनी लांबला आहे.
Jun 19, 2019, 09:28 AM ISTशिरुर | वरुणराजा महाराष्ट्रावर रुसला
शिरुर | वरुणराजा महाराष्ट्रावर रुसला
Jun 19, 2019, 09:10 AM ISTरत्नागिरी | मान्सून लांबल्यामुळे पेरण्या लांबल्या
रत्नागिरी | मान्सून लांबल्यामुळे पेरण्या लांबल्या
Jun 19, 2019, 09:05 AM IST