कांदा अनुदान नेमके रखडले कुठे? ४ महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या डोळ्यात 'प्रतिक्षा'
शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज करून, ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.
Jun 18, 2019, 08:46 PM ISTशेतकऱ्यांना १५ दिवसांत पिक कर्ज द्या; सरकारचे बँकांना आदेश
केंद्र सरकारने बॅंकांना नवीन निर्देश जारी केले आहेत की, त्यांनी पात्र शेतक-यांचे पूर्णपणे भरलेले अर्ज मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) जारी करावे.
Jun 14, 2019, 05:57 PM ISTदुष्काळामुळे राज्यातील विमा कंपन्यांचा फायदा; राजू शेट्टींचा आरोप
खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवण्यात आले.
Jun 14, 2019, 11:20 AM ISTजालना | 'दुष्काळ हटेपर्यंत शिवसेना जनतेच्या पाठिशी'
Jalna Uddhav Thackeray On Drought Farmers And Chandrakant Khaire
'दुष्काळ हटेपर्यंत शिवसेना जनतेच्या पाठिशी'
औरंगाबाद | मुख्यमंत्र्याकडून चारा छावणीची पाहणी
औरंगाबाद | मुख्यमंत्र्याकडून चारा छावणीची पाहणी
Aurangabad CM Fadanvis On Farmers,Crop Insurance.
परभणी, अमरावतीत वादळी पावसाचा तडाखा
परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा तडाखा अनेक घरांना बसला.
Jun 5, 2019, 11:57 PM ISTमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ १ रुपये ६० पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Jun 5, 2019, 07:36 PM ISTशेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पेरणी करत असाल तर...
बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी.
Jun 2, 2019, 07:40 PM ISTनाशिक | 'पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी नको'
नाशिक | 'पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी नको'
Jun 2, 2019, 04:45 PM ISTशेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकारने पीक विम्याची व्याप्ती वाढवली
यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर ७० टक्के राहणार आहे.
Jun 2, 2019, 12:57 PM ISTमोदींच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पहिल्याच कॅबिनेट मिटींगमध्ये 3 मोठे निर्णय घेतले आहेत.
May 31, 2019, 10:01 PM ISTपालघर | गट शेतीचा चमत्कार
पालघर | गट शेतीचा चमत्कार
Palghar,Dhulyacha Pada Pragati Pratisthan Help To Farmers For Good Farming
शेतकरी मुलीलाही पाहिजे नोकरी करणारा मुलगा
शेतकरी मुलीलाही पाहिजे नोकरी करणारा मुलगा
May 29, 2019, 03:30 PM ISTऔरंगाबाद । शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात कोंडून घेतले, पाणी सोडण्याची मागणी
औरंगाबाद येथे शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात कोंडून घेतले. त्यांनी गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
May 15, 2019, 09:15 PM ISTमान्सून ४ जूनला केरळात; विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता- स्कायमेट
मान्सून ४ जूनला केरळात; विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता- स्कायमेट
May 14, 2019, 05:40 PM IST