fire

अंत्यविधीदरम्यान आगीचा भडका, पुण्यातील धक्कादायक प्रकार

अंत्यविधी दरम्यान आगीचा भडका उडाल्याने 11 जण जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. मृतदेहावर पेट्रोल टाकल्यामुळे आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरु आहेत.

Apr 30, 2022, 09:55 PM IST
Godown fire, explosion of 10 cylinders PT40S

VIDEO | गोडाऊनला आग, 10 सिलेंडरचा स्फोट

Godown fire, explosion of 10 cylinders

Apr 24, 2022, 08:40 PM IST

रत्नागिरीतील एमआयडीत कंपनी गोडावूनला मोठी आग, एका कामगाराला वायुची बाधा

Fire in Lotte MIDC​ : मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी ऑर्गेनिक कंपनीत आज पहाटे मोठी आग लागली.  

Apr 17, 2022, 07:55 AM IST