fitness

नीरज चोप्राचे व्यायाम, ज्यामुळे मिळते भाला फेकण्याची ताकद

Neeraj Chopra Daily  Exercise:नीरज स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि व्यायाम करतो. नीरज चोप्रा स्ट्रेंथ आणि कोअर ट्रेनिंगवर जास्त भर देतो. तो स्क्वॅट्स, स्नॅचेस आणि स्विस बॉल क्रंच इ. देखील करतो. लवचिकता वाढवण्यासाठी नीरज ड्रॅगन फ्लॅग व्यायाम देखील करतो. त्याला बॅरिअर जम्पिंग करणे आवडते.

 

Aug 28, 2023, 11:56 AM IST

55 व्या वर्षी किती Fit! काय आहे यामागील रहस्य? पाहा अक्षयचा Diet Plan

Akshay Kumar Vegan Diet: सध्या सगळीकडे व्हिगन डाएटचीच चर्चा आहे. त्यामुळे सेलिब्रेटीही अनेकदा आपल्या हेल्थसाठी अशाप्रकारे काम करताना दिसतात. यावेळी आपण जाणून घेऊया अक्षय कुमारच्या डाएटबद्दल. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

Aug 24, 2023, 03:57 PM IST

झोपण्याआधी 'हे' करून पाहा आणि चिंता मुक्त व्हा!

सुट्टीच्या आधल्या रात्री अनेकांना डोक्याला तेलाची छान मसाज करायला आवडते. त्यामुळे आपल्याला फक्त शांत झोप लागत नाही तर अनेक फायदे देखील होतात. तुम्हाला माहित आहे का? रात्री झोपायच्या आधी डोक्याची मालिश करायचे फायदे... चला तर जाणून घेऊया...

Aug 19, 2023, 07:10 PM IST

एक्सरसाइजचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोल झाली शिल्पा, नेटकरी म्हणाला- 'पतीच्या वेब सीरिजमध्ये...'

Shilpa Shetty Troll : शिल्पा शेट्टीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पानं नेटकऱ्यांना मन्डे मोटिव्हेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Aug 7, 2023, 06:04 PM IST

Sunil Gavaskar: "तुम्ही 4 तासात थकत असाल तर...", सुनील गावस्करांची रोहित अँड कंपनीवर सडकून टीका!

Sunil Gavaskar On Team India: रोहित शर्मा कोणत्या तयारीबद्दल बोलतोय? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. 20 ते 25 दिवस हे काय कारण आहे का? असा सवाल सुनील गावस्कर यांनी विचारला आहे.

Jul 17, 2023, 04:59 PM IST

Intake of Sugar : साखर खाणं पूर्णपणे सोडून दिलं तर...; पाहा शरीरात कसे होत जातात बदल!

Intake of Sugar : शुद्ध साखरेचे जास्त सेवन केल्यास टाइप 2 डायबेटीस आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे जर तुम्ही साखरेचे सेवन बंद केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. पण, साखर पूर्णपणे बंद केल्यास काय होईल याचा कधी विचार केला आहे का?

Jun 25, 2023, 05:04 PM IST

Father's Day 2023 : वाढत्या वयात पुरुषांनी 'या' मेडिकल टेस्ट कराच, कोणत्या चाचण्या कराव्यात जाणून घ्या...

आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

Jun 18, 2023, 03:52 PM IST

Happy Fathers Day : मधुमेह, हार्ट अटॅकचा धोका; वाढत्या वयानुसार वडिलांच्या आरोग्याची घ्या 'अशी' काळजी

Happy Fathers Day 2023 :  आज 18 जून 2023 रविवारी पितृदिन आहे, तेव्हा वजिलांप्रति आदर व्यक्त करायला त्यांच्याप्रति असलेले तुमचे प्रेम व्यक्त करायला विसरू नका. तसेच यंदा या दिनानिमित्त वडिलांना केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांना एक प्रॉमिस करा, की तुम्ही त्यांची काळजी घ्याल...

Jun 18, 2023, 01:04 PM IST

दूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!

World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...

Jun 7, 2023, 12:53 PM IST

Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक

Mango for Weight Loss: उन्हाळ्यात एकच चांगली गोष्ट ती म्हणजे आंबा... आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढं चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर आहे. आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कसं ते जाणून घ्या... 

Jun 5, 2023, 03:10 PM IST

कॅलरी बर्न करायचीये, वजनही कमी करायचे आहे? मग शरीराला थोडं 'ताला'वर नाचवा

Dance for Fitness: नृत्य हे फक्त तुम्हाला मनाचे समाधानचं देत नाही तर तुमचे वजन कमी करण्यास आणि तुम्हाला तंदुरूस्त ठेवण्यासही मदत करते. त्यामुळे मनापासून नृत्य करायला सुरूवात केलेत तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. 

May 30, 2023, 10:21 PM IST

Yoga For Weight Loss: वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..

वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? झटाक्यात वजन कमी करायचं असेल तर योगापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही. लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासह योगासनाची देखील आवश्यकता आहे. वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..

May 14, 2023, 09:14 AM IST

2 मुलांची आई, वयाच्या 46व्या वर्षी व्यायाम, दागिने विकून सुरु केली जिम... आज आहे फिटनेस गुरु

Kiran Dembla Body Transformation: वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत फिट असणारे अनेक जण वयाची 40 येईपर्यंत बेढभ झालेले पाहिला मिळतात. पण एक अशी महिला आहे जीने वयाच्या 46 वर्षी फिटनेसचं ध्येय घेतलं आणि आज ती देशात आघाडीच फिटनेस ट्रेनर बनलीय.

Apr 17, 2023, 09:39 PM IST

Mark Boucher on Rohit Sharma: रोहित शर्मा खेळणार की नाही? सामन्यापूर्वी सर्वात मोठी अपडेट समोर!

Rohit Sharma, IPL 2023: पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर आता कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी मोठी अपडेट दिली आहे.

Apr 2, 2023, 03:15 PM IST

IPL मध्ये खेळाडूंच्या फीटनेसचं काय? वर्कलोड मॅनेजमेंटवर Rohit Sharma चं मोठं विधान

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी वर्कलोड सांभाळण्याची जबाबदारी आयपीएल फ्रँचायझी मालकांवर आणि खेळाडूंवर असणार आहे.

Mar 23, 2023, 05:56 PM IST