general knowledge

तुमचा डोळा किती Megapixels चा आहे? जाणून घ्या

मानवीय डोळा किती मेगापिक्सेलचा असतो? 99 टक्के लोकांना ही गोष्ट माहीत नाही, तुम्हाला माहितीय का? 

Sep 23, 2022, 01:40 PM IST

Knowledge News: हिरवा, पिवळा, गुलाबी साबण तरी फेस पांढराच का? जाणून घ्या यामागचं कारण

तुम्ही एक बाब आवर्जून पाहिली असेल, ती म्हणजे साबण हिरवा, पिवळा, गुलाबी असूनही फेस पांढराच येतो. फेसात साबणाचा रंग का येत नाही? असा प्रश्न पडतो.  

Sep 22, 2022, 02:07 PM IST

World’s Most Expensive Cheese: या जनावराच्या दुधापासून जगातील सर्वात महागडे बनवले जाते पनीर, किंमत ऐकून बसेल धक्का

 World’s Most Expensive Cheese: सुमारे 60 टक्के बाल्कन गाढवाचे दूध आणि 40 टक्के शेळीचे दूध चीज बनवण्यासाठी वापरले जाते आणि नंतर त्यावर प्रक्रिया करुन ते तयार केले जाते.

Sep 8, 2022, 03:59 PM IST

KBC 14: 1 लाख 60 हजार रुपयांचा प्रश्न स्पर्धकासाठी कठिण, तुम्हाला माहितीये उत्तर?

KBC 14: 'या' प्रश्नाचं अचूक उत्तराने स्पर्धकाने जिंकले असते 1 लाख 60 हजार , पण फक्त 10 हजारांवर आटोपला खेळ 

 

Aug 16, 2022, 12:48 PM IST

General Knowledge: सोन्यापेक्षाही महाग असतात हत्तीचे दात? जाणून घ्या

खरंच की काय, सोन्यापेक्षा ही गोष्ट खुप महाग आहे, वाचा संपुर्ण बातमी

Aug 14, 2022, 04:57 PM IST

Knowledge News: टूथपिकच्या मागची रचना अशी का असते? त्यामागे आहे खास कारण, जाणून घ्या

जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर दातात काहीतरी अडकतं. त्यामुळे ते काढण्यासाठी टूथपिकची मदत घेतली जाते.

Jul 19, 2022, 06:48 PM IST

हवेत गोळीबार केल्यानंतर बंदुकीतून सुटलेली गोळी कुठे जाते, कधी विचार केलाय?

अनेक वेळा पोलीस एरियल फायरिंग करतात तर, कधी लोक त्यांचा छंद म्हणून एरियल फायरिंग करतात, पण ...

Apr 8, 2022, 02:04 PM IST

कधी विचार केलाय, कोणत्याही गोष्टीला चिकटवणारा गम, त्याच्या बाटलीला का चिकटत नाही?

बहुतेक लोक वापरतात तो पांढरा गोंद विविध रसायनांपासून तयार केला जातो. या रसायनांना पॉलिमर म्हणतात. 

Apr 2, 2022, 04:15 PM IST

रस्त्यावर पेटणाऱ्या या रिफ्लेक्टरमध्ये लाईट कुठून येते? याला वीज कशी मिळते? यामागील कारण रंजक

कोणतंही इलेक्ट्रिसीटी कनेक्शन नसतं. मग ही हे दिवे पेटतात कसे?

Mar 9, 2022, 03:46 PM IST

दगड आणि सुकलेल्या झाडात लपलीय रानमांजर... पाहा तुमच्या नजरेला ती दिसतेय का?

हा फोटो जंगलातील खडकांचा फोटो आहे. ज्यामध्ये दगडं, सुकलेली झाडं आहेत. परंतु या फोटोत एक मांजर देखील लपली आहे.

Mar 8, 2022, 07:27 PM IST

General knowledge : अशी कोणती गोष्ट आहे, जी वरती आणि खालती जाते, पण ती एकाच जागी असते?

सामान्य ज्ञान विषयी फारच कमी लोकांना माहिती असतं. ज्या लोकांना सरकारी परीक्षा द्यायच्या असतात, त्यांना मात्र याबद्दल माहित असणे गरजेचं आहे.

Mar 8, 2022, 07:22 PM IST

हस्तिदंत इतकं महाग का आहे, त्याला का मिळते लाखोंची किंमत? जाणून घ्या

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की? याला इतक्या महाग किंमतीत का विकले जाते?

Mar 5, 2022, 04:52 PM IST

General knowledge : गरम पाणी की थंड पाणी, कशाचं वजन जास्त असतं? जाणून घ्या या मागील विज्ञान

हे खरं आहे की गरम पाणी आणि थंड पाण्याचे वजन वेगळे आहे. पण मग आता या दोघांमध्ये जड पाणी कोणते असेल?

Jan 27, 2022, 07:53 PM IST

टोमॅटो फळ आहे की भाजी? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर

टोमॅटोच्या गुणवत्तेवर नजर टाकली तर लक्षात येईल की, टोमॅटो हे एक फळ आहे, पण भाजीपाल्यांमध्ये त्याचा समावेश होण्याचीही काही कारणेही आहेत.

Jan 11, 2022, 02:00 PM IST

भारताच्या नकाशावर श्रीलंका का दाखवला जातो? या मागचं कारण मनोरंजक

पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार नाही तर श्रीलंकाच का नकाशावर दिसतो?

Jan 5, 2022, 02:14 PM IST