तब्बल 17 वर्षांनंतर गुगलनं बदलला आपला लोगो
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून वापरल्या जाणाऱ्या गुगलनं आपला लोगो बदललाय. आज अॅनिमेटेल आणि नव्या लूकमध्ये गुगलनं लोगो लॉन्च केलाय गुगल-डुडलच्या रुपात.
Sep 2, 2015, 09:59 AM IST१६ वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजीन
अनमोल टुक्रेलने गुगलपेक्षा ही ४७ टक्के तंतोतंत सर्च करणार इंजीन तयार केलं आहे. मूळचा भारतीय पण सध्या कॅनडीयन असलेला अनमोल हा १६ वर्षांचा आहे, या वयातच त्याने ही कमाल करून दाखवली आहे.
Aug 21, 2015, 11:48 PM ISTगूगलचे नवे सीईओ भारतीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 11:13 AM ISTभारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ
गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.
Aug 11, 2015, 09:02 AM ISTभारतात 10 रूपयात उपलब्ध होणार गुगल प्ले स्टोरमधील अॅप्स
गुगलने आपल्या अॅप स्टोरमधील अॅप्स फक्त दहा रूपयात उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे.
Aug 2, 2015, 01:32 PM IST'काळ्या रिबिन'सहीत गूगलची डॉ. कलाम यांना श्रद्धांजली
गूगलनं आपल्या होमपेजवर एक काळी रिबिन दाखवत 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली अर्पण केलीय.
Jul 30, 2015, 10:33 AM ISTगुगलचा गुगल प्लसला अखेरचा सलाम
जगातील प्रमुख सर्च इंजिन कंपनी गुगलने आपली सोशल नेटवर्किंग साईट, गुगल प्लसला अखेर गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने फेसबूकला तगडी टक्कर देण्याच्या उद्देशाने गुगल प्लसला चार वर्षापुर्वी सुरू केले होते.
Jul 29, 2015, 01:13 PM IST१ ऑगस्टपासून Google+ फोटो अॅप बंद होणार
गुगलनं १ ऑगस्टपासून आपली गुगल+ फोटो अॅप बंद करण्याची घोषणा केलीय.
Jul 21, 2015, 02:46 PM ISTआता गुगलवरूनही करता येणार ऑनलाईन शॉपिंग
माहिती आणि फोटोच्या माध्यमातून ग्राहकांना नेहमीच सेवा पुरवणारे गूगल, आता 'बाय ऑन गुगल'द्वारे खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवणार आहे.
Jul 18, 2015, 05:30 PM ISTगूगल अॅपनं कृष्णवर्णीय जोडप्याला 'गोरिला' संबोधलं!
नुकतंच 'गूगल'च्या आयडेन्टिफिकेशन प्रोग्रामची एक चूक झाली आणि या चुकीसाठी गूगलला जाहिररीत्या एका जोडप्याची माफी मागावी लागलीय.
Jul 3, 2015, 06:06 PM ISTमोबाईलमधील अॅपसचे ऑटो अपडेट कसे कराल बंद
बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोनवर अॅपस डाऊनलोड करतो जी आपोआप अपडेट होत राहतात. यामुळे आपला खूप मोबाईल डेटा खर्च होतो. अॅपसमधील त्रुटी भरून काढण्यासाठी हे अपडेट दिले जातात असं अॅप बनवणाऱ्या कंपन्या सांगत असतात. अनेकदा सुरक्षेसाठी हे अपडेट दिले जातात.
Jun 30, 2015, 04:35 PM ISTगूगलच्या स्वयंचलित कारची रस्त्यावर चाचणी
गूगलच्या नव्या स्वयंचलित कारची चाचणी सॅनफ्रॅन्सिकोच्या रस्त्यावर घेण्यात आली आहे. या कारमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला असून गूगलने यात बऱ्याच सुविधाही दिल्या आहेत.
Jun 26, 2015, 05:49 PM ISTचुकून मेल पाठवलाय... घाबरु नका, 'UNDO' करा!
कधीतरी आपल्याकडून चुकून एखादा मेल पाठवला जातो आणि उगीच मनस्तापाला सामोरं जावं लागतं... पण आता असं होणार नाही. कारण गुगलने आता एक अशी सुविधा देऊ केलीय ज्यामुळे पाठवलेला मेलही 'अन्डू' (undo) करता येणार आहे.
Jun 24, 2015, 03:10 PM ISTगूगलला विचारू नका की 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?' कारण...
आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर आपण पहिल्यांदा 'गूगल गुरू'ला शरण जातो. पण, हा 'गूगल गुरू'ही कधी कधी चुकू शकतो. खरं नाही वाटत ना... मग हे पाहाच...
Jun 11, 2015, 12:13 PM IST#Top10Criminals मध्ये मोदींचं नाव, रणकंदनानंतर 'गूगल'चा माफीनामा
गूगलमध्ये टॉप १० क्रिमिनल सर्च केल्यास रिझल्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आल्यानंतर सर्च इंजिन गूगलनं बुधवारी रात्री उशिरा त्यांची माफी मागितली. गूगल सर्चवर टॉप १० क्रिमिनल असं इंग्रजीत विचारल्यावर जे फोटो डिस्प्ले होतात, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दिसतात. यावरुन ट्विटरवर अक्षरशः रणकंदन माजलं आहे आणि #Top10Criminals हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.
Jun 4, 2015, 09:24 AM IST