health care

नवीन वर्षात हेल्दी त्वचेसाठी मिळवण्यासाठी तुमच्या 'या' सवयी बदला!

सुंदर, तजेलदार त्वचेचे स्वप्न प्रत्येक मुलगी बघते. 

Jan 12, 2018, 03:47 PM IST

थंडीत 'अशी' घ्या हृदयाची काळजी!

थंडीत रक्तवाहिन्या, सांधे आखडले जातात. त्यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. 

Jan 11, 2018, 05:34 PM IST

'या' लक्षणांवरुन मुलांचे होणारे लैगिंग शोषण वेळीच ओळखा!

आपल्या मुलांचे होणारे लैंगिक शोषण हे पालकांसाठी अतिशय धक्कादायक असते.

Jan 10, 2018, 06:56 PM IST

फिट राहण्यासाठी आता द्या फक्त ३ मिनीटं....

सध्याची आपली जीवनशैली इतकी व्यस्त आणि गुंतागुंतीची आहे की ज्यामध्ये आपल्याकडे वेळ सोडून सर्व काही आहे.

Jan 10, 2018, 06:31 PM IST

थंडीत हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा!

हवामानात बदल होताच आजारपण सुरू होतं. 

Jan 9, 2018, 07:57 PM IST

मुंगी चावल्यावर हे '५' घरगुती उपाय नक्की करून बघा!

मुंगी चावल्यावर तुम्ही काय करता ?

Jan 6, 2018, 06:10 PM IST

चमकदार त्वचेसाठी चिंचेचे खास '३' फेसपॅक!

चिंच चवीला जशी मस्त, चटपटीत लागते तसेच त्याचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत.

Jan 6, 2018, 04:22 PM IST

पंचवीशीनंतर मुलींच्या शरीरात 'हे' बदल होतात!

 माणसाचे वय जसंजसे वाढू लागते तसतसा त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊ लागतो.

Jan 5, 2018, 04:23 PM IST

पुरूषांना फीट ठेवतील ही '७' सुपरफूड्स...

असं म्हटलं जातं की जथा अन्नम् तथा मनम्... 

Jan 4, 2018, 08:17 PM IST

'हे' आहेत भारतीय डाळींचे आरोग्यदायी फायदे...

खरंतर भारतीय अन्नपदार्थ अत्यंत पौष्टीक, आरोग्यदायी आणि चविष्ट आहेत.

Jan 4, 2018, 02:23 PM IST

पिंपल्स, काळे डाग यावर 'हा' फेसपॅक ट्राय केलाय?

थंडीत तापमानात झालेल्या बदलामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. 

Jan 3, 2018, 06:43 PM IST

एटीएममधून निघणाऱ्या रिसिप्टमुळे कॅन्सरचा धोका...

कॅन्सर टाळण्यासाठी आपण बीपीए फ्री वॉटर बॉटल वापरतो. 

Jan 3, 2018, 04:10 PM IST

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे हे आहेत फायदे

बरेच वेळा आपण चणे-शेंगदाणे खातो. मात्र, शेंगदाणे खाणे आरोग्याला अधिक लाभदायक असेत. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते.

Dec 30, 2017, 05:18 PM IST

भूक लागल्यावर चिडचिड का होते?

भूक लागल्यावर अनेकदा चिडचिड होते, राग येतो.

Dec 30, 2017, 01:28 PM IST

जेवल्यानंतर लगेच या '५' गोष्टी करणे टाळा...

जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये, हे बऱ्याचजणांना ठाऊक आहे.

Dec 29, 2017, 10:51 AM IST