health care

तळलेल्या पदार्थांना न्यूज पेपर गुंडाळण्याची सवय वाईट, हा असतो गंभीर धोका?

सध्या अनेकजण चटपटीत खाण्याला प्राधान्य देतात. तेलकट पदार्थ खाण्यासाधी तेल टिपून घेण्यासाठी पेपरचा वापर केला जातो. तो धोकादायक आहे.

Mar 2, 2016, 12:27 PM IST

आपल्याला माहिती आहे का, पाणी पिण्याची योग्य पद्धत?

पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.

Feb 17, 2016, 05:16 PM IST

धूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...

आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.

Dec 19, 2015, 02:07 PM IST

पोटाची वाढलेली चरबी एका आठवड्यात करा कमी, दिसा सुंदर आणि सेक्सी!

पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण वेगवगळे व्यायाम प्रकार करतात. मात्र, चरबी काही कमी होत नाही. पोट सुटलेले दिसते. तुम्ही योग्य प्रकारे वर्कआऊट केले तर एका आठवड्यात तुमच्या पोटाची चरबी कमी होईल. शिवाय तुम्ही सुंदर आणि सेक्सी दिसाल.

Dec 15, 2015, 12:08 PM IST

थंडीत आरोग्य ठिकठाक राहण्यासाठी हे पदार्थ घ्याच

हिवाळ्यात थंडीमुळे आरोग्य बिघडते. थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात. कोणी उबादार कपडे घालतो. असे असले तरी शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी काही पदार्थांची गरज असते.

Nov 23, 2015, 01:12 PM IST

अशा आहाराने मधुमेहाचा धोका

तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.

Nov 12, 2015, 10:02 AM IST

काम करताना बॅक पेनचा त्रास? आराम देण्यासाठी या टिप्स

 पाठिचे दुखणे किंवा कमरेचे दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करु नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करु शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्क असू शकते.

Oct 28, 2015, 04:48 PM IST

मुंबई पालिका रुग्णालयात ४५० बेडस् वाढविणार

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) मुंबईकरांसाठी दसरा भेट दिलीय. केईएम, सायन आणि नायर या तिन्ही मोठ्या रूग्णालयात प्रत्येकी ४५० बेडस् वाढण्यात येणार आहेत. 

Oct 23, 2015, 10:47 AM IST

गरम गरम दूध पिण्याचे हे आहेत खूपसारे लाभ

अनेक लोकांना माहिती माहीत की, गरम दूध पिण्याचे फायदे. जर तुम्हाला रात्री थकावा वाटत असेल आणि झोप लागत नसेल, तसेच कपामुळे तुम्ही हैराण असाल तर गरम दूध यापासून तुमची सुटका करते.

Oct 20, 2015, 02:06 PM IST

सेक्स पॉवर वाढविण्यासाठी फायदेशीर शिलाजीत

सेक्स पॉवर वाढविण्यासाठी काही जडी बूटी असल्याचे ऐकायला मिळते. मात्र, आयुर्वेद औषधामध्ये शिलाजीतचे सेवन केल्याने सेक्सची पॉवर वाढते. एवढेच नाही तर याचा शरीरातील अन्य भागावर याचा प्रभाव दिसून येते. त्यामुळे वृद्धत्वाची समस्या दूर होण्यास मदत होते.

Sep 15, 2015, 05:51 PM IST

आरोग्याची काळजी घेणार स्मार्टफोन, कशी ते पाहा?

आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे आता स्मार्टफोन आपल्याला सांगेल. मात्र, आपल्या स्मार्टफोनमध्ये 'पेसर' हे अॅप असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढते वजन आणि प्रकृतीची काळजी घेण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल.

Sep 9, 2015, 02:43 PM IST

सावधान, साबणामुळे गर्भपाताचा धोका वाढतो!

सर्वसामान्य वस्तूंच्या वापरामुळे महिलांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. हात धुण्याचा साबण, शॅम्पू तसेच पॅकिंग खाद्यपदार्थांमुळे महिलांना गर्भपाताचा धोका पोहोचत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. आरोग्याच्याबाबतीत ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांनी आपल्या अहवालात नमुद केली आहे.

Sep 3, 2015, 04:59 PM IST

चेहरा- मन सुंदरतेसाठी, हे संकल्प कराच!

नवीन वर्षाला सुरुवात झालीय. प्रत्येकानं नवीन वर्षात करायच्या अशा काही गोष्टींची यादी केलीच असतील... ज्याला आपण संकल्प म्हणतो, असं संकल्प ‘सोडण्यासाठी’ बनवले गेले असतील. पण, तुम्हाला जर स्वत:ची आणि आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी असाल तर या काही गोष्टींसाठी मात्र नक्की वेळ काढाल...

Jan 1, 2013, 12:22 PM IST