heavy rainfall

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय.

Aug 26, 2017, 10:10 PM IST

आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.  राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.

Aug 14, 2017, 01:43 PM IST

हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे पूल गेला वाहून...

पावसाळ्यात सगळ्यात जास्त धोका हा पहाडी भागातील राज्यांना असतो. उत्तर भारतातील काही भागात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद झाले आहेत. डोंगरांवरून दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे तर एकीकडे नद्यांना पूर आला आहे.

Aug 3, 2017, 05:36 PM IST

सांगली-कोल्हापूरचा संपर्क तुटला

सांगली-कोल्हापूरचा संपर्क तुटला

Jul 21, 2017, 02:33 PM IST

लातूर जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पाऊस

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. अर्धा-एक तासाच्या अंतरानं पडणा-या या पावसामुळे शेतकऱ्यांसहित सर्वानाच दिलासा मिळालाय. 

Jul 8, 2017, 08:41 AM IST

कोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक

सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला. 

May 4, 2017, 09:39 PM IST

उस्मानाबादमध्ये पावसाचा कहर

पावसानं सर्वदूर धुमाकुळ घातलाय. उस्मानाबादमध्ये सारोळा, दारफळ, दाऊतपूर, राजुरी, सांगवी आणि कामेगाव परिसरात सर्वच नदी नादे दुथडीपार झालेत. 

Oct 2, 2016, 08:43 AM IST

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये वरुणराजाची मुसळधार हजेरी

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात वरुणराजाने मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याचा दुष्काळ हा आता संपला आहे. लातूर शहराची अभूतपूर्व पाणी टंचाईही मिटली आहे. 

Sep 24, 2016, 08:03 AM IST