hike

आजपासून तुमचं बजेट कोलमडणार, सर्व्हिस टॅक्स १४% लागू होणार

भाजप सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन १४ टक्के सेवाकराची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं आजपासून सर्वसामान्यांचा महिन्याचा अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता आहे. 

May 31, 2015, 01:25 PM IST

सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ

सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला. 

May 7, 2015, 10:54 AM IST

'बेस्ट' भाडेवाढ १ एप्रिलपासून

१ एप्रिल रोजी एप्रिल फूल असेल असं मुंबईकरांना वाटत असेल, तरी देखिल १ एप्रिलपासून बेस्टची भाडेवाढ होणार आहे, मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारी ही दरवाढ अटळ आहे.

Mar 30, 2015, 11:40 PM IST

रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना 'उल्लू' बनवलं!

 रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नसल्याचं जाहीर केल्यानं प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला होता खरा... मात्र, हा दिलासा थोडाच काळ टिकलाय. 

Mar 3, 2015, 10:04 AM IST

पेट्रोल दरात ८२, तर डिझेल ६१ पैशांनी वाढ

 मागील सहा महिन्यापासून इंधनाचे दर कमी होत होते,  मात्र आज पेट्रोलच्या दरात ८२, तर डिझेल दरात ६१ पैशांनी वाढ झाली आहे.  हे दर रविवारी रात्रीपासून लागू होणार आहेत. 

Feb 15, 2015, 09:22 PM IST

बेस्ट भाडेवाढीला राष्ट्रवादीचा विरोध, निदर्शनं

बेस्ट भाडेवाढीला राष्ट्रवादीचा विरोध, निदर्शनं

Feb 2, 2015, 10:22 PM IST

आजपासून ‘बेस्ट’चा प्रवास महागला!

आजपासून ‘बेस्ट’चा प्रवास महागला!

Feb 1, 2015, 05:10 PM IST

आजपासून ‘बेस्ट’चा प्रवास महागला!

आजपासून बेस्ट बसचा प्रवास महागलाय. बेस्टचा प्रवास एक रुपयानं महागलाय. किमान भाड्यात १ रुपया इतकी भाडेवाढ करण्यात आलीय. एकूण दोन टप्प्यांत बेस्ट प्रवासात भाडेवाढ होतेय. पहिली भाडेवाढ आजपासूनच होतेय. तर एक एप्रिलला पुन्हा एकदा एका रुपयानं भाडेवाढ केली जाणार आहे. 

Feb 1, 2015, 08:47 AM IST

'पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त आहे' - दिग्विजय

काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सरकारवर डिझेल आणि पेट्रोलच्या बदल्यात जास्त पैसे आकारल्याचा आरोप केला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार, ग्राहकांकडून डिझेलमागे २७ तर पेट्रोलमागे २८ रूपये जास्त आकारले जात आहेत.

Jan 28, 2015, 10:18 AM IST

पाच दिवसात सोनं १ हजार १८० रूपयांनी वधारलं

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८, ५०० रूपयांवर गेला आहे. सोन्यानं पाच महिन्यांतला उच्चांक गाठला आहे, बुधवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८,५०० रुपये इतका झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम १,१८० रुपये वधारलं आहे.

Jan 21, 2015, 08:12 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ

पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवण्यात आलंय. पण, या वाढलेल्या उत्पादन शुल्काचा बोझा जनतेवर पडणार नाही. 

Jan 1, 2015, 07:53 PM IST