'डोलची'शिवाय नाही धुळ्यातली धुळवड
धुळ्याच्या भांडी बाजारात होळीनिमित्त डोलची बनवण्याची धावपळ सुरू आहे. खानदेशात डोलचीशिवाय होळीच्या रंगांची उधळणच केली जात नाही.
Mar 7, 2012, 04:56 PM IST(होळी स्पेशल) कोकणातील शिमगा
सध्या सगळं कोकण होळीच्या उत्साहात रंगलं आहे. कोकणातला शिमगा म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कोकणात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत.
Mar 7, 2012, 03:56 PM ISTरंगेल पूनमच्या होळीचे 'यूट्युब'ने उडवले रंग
इंटरनेट सेंसेशन पूनम पांडेला खरं तर आपल्या फॅन्सना ‘आपल्या’च रंगात रंगवून टाकायची फार इच्छा होती. त्यासाठी तिने होळी स्पेशल व्हिडिओदेखील प्रदर्शित केला. पण, यूट्युबने मात्र या व्हिडिओला अश्लील ठरवून पूनमच्या इच्छेवर पाणी फिरवलं.
Mar 7, 2012, 01:36 PM ISTहोळीनिमित्त बंजारा समाजाचं 'लेंगी नृत्य'
आज देशभरात होळीचा उत्सव साजरा होत आहे. विविध ठिकाणी होळी साजरी कऱण्याच्या अनोख्या परंपरा आहेत. बंजाराबहुल यवतमाळ जिल्ह्यात सध्या तांड्यातांड्यावर लेंगी नृत्याची धमाल अनुभवायला मिळत आहे.
Mar 7, 2012, 09:27 AM IST