ind vs pak

Ind vs Pak सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदी गरजला; रोहित शर्माला दिली 'ही' धमकी!

Ind vs Pak : भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तान टीमचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ( Shaheen Afridi ) एक वक्तव्य केलंय. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माला उद्देशून एक सांगितलं आहे. त्याने सामन्यापूर्वी केलेल्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहते हैराण झाले आहेत.  

Sep 10, 2023, 06:52 AM IST

IND vs PAK : पाकिस्तानचं टीम इंडियाला सरप्राईज, अचानक 'या' स्टार ऑलराऊंडरची एन्ट्री; Playing XI जाहीर!

IND vs PAK, Playing XI : आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीतील भारताविरुद्ध सामन्यासाठी पाकिस्तानने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केलीये. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली मोठा बदल करण्यात आला आहे.

Sep 9, 2023, 10:32 PM IST

'थोडी लाज वाटू द्या, चेष्टा करता काय?', IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसादने झाप झाप झापलं!

India Vs Pakistan Reserve Day : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हायप्रोफाईल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.

Sep 9, 2023, 07:19 PM IST

टीम इंडियात बुमराह, राहुलची एन्ट्री, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली... 'हे' दोन खेळाडू बाहेर

Asia Cup 2023 Ind vs Pak : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रविवारी 10 सप्टेंबरला एशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. केएस राहुल आणि जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने प्लेईंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे. 

Sep 9, 2023, 03:52 PM IST

Asia Cup 2023 : क्रिझवर असताना कोहलीसोबत काय बोलणं होतं? हिटमॅनने स्वतः केला मोठा खुलासा

Asia Cup 2023 : रविवारी होणाऱ्या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एका इंटरव्ह्यू दरम्यान मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने क्रिझवर कोहलीसंदर्भातील एक सिक्रेट शेअर केलं आहे. 

Sep 9, 2023, 11:00 AM IST

Asia Cup मध्ये वाद! नव्या नियमामुळे 2 संघ Final च्या शर्यतीतून बाहेर; पाकिस्तानला फायदा

Asia Cup 2023 India vs Pakistan: आशिया चषक स्पर्धेमध्ये अजून 'सुपर-4'मधील 5 सामने शिल्लक आहेत. मात्र या सामन्यासंदर्भात एक वेगळीच माहिती समोर आली असून यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

Sep 8, 2023, 03:03 PM IST

Ind vs Pak सामन्याआधी गावसकरांचा टीम इंडियाला इशारा! म्हणाले, 'पाकिस्तानचा संघ...'

IND vs PAK Sunil Gavaskar: भारताचा आशिया चषक स्पर्धेमधील पुढचा सामना 10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होणार आहे. हा या स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचा दुसरा सामना असणार आहे.

Sep 8, 2023, 01:58 PM IST

Asia Cup 2023: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री; फ्लाईटने थेट श्रीलंकेत दाखल

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी भारतातून एक घातक खेळाडू रवाना झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात तो फलंदाजांची दाणादाण उडवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Sep 8, 2023, 01:35 PM IST

Weather Report: Ind vs Pak सामन्यातच भारताच्या आशिया कप जिंकण्याच्या स्वप्नावर फिरणार पावसाचं पाणी?

IND vs PAK Asia Cup 2023 : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यातही पाऊस पडणार का असा, प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. तर चाहत्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे. 

Sep 8, 2023, 11:18 AM IST

विराट कोहलीसंदर्भात हरभजन सिंगची Double Meaning कमेंट! म्हणाला, 'आम्ही अनेकदा मैदानात...'

Harbhajan Singh On Virat Kohli: विराट कोहलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंची नावं सांगितली होती. यावरुनच आता हरभजन सिंगने मजेदार प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 8, 2023, 09:00 AM IST

World Cup : बड्या बड्या बाता अन्... शोएब अख्तर म्हणतो, 'पाकिस्तान 2011 चा बदला घेणार'... अरे चल!!!

Shoaib Akhtar Video : पाकिस्तानच्या नशिबात भारताला आयसीसीच्या स्पर्धेत हारवण्याचं (IND vs PAK) सुख काही लिहिलेलं नाही. अशातच आता नेहमी पाकिस्तानची दुखती नस दाबून धरणाऱ्या शोएब अख्तरने  मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 8, 2023, 12:30 AM IST

IND vs PAK : लय झालं पाकिस्तानचं नाटक! आता सुट्टी नाय... टीम इंडियाने आशिया कपसाठी बोलवला 'खास' खेळाडू

Indoor nets session at the NCC  : केएल राहुल, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव या सहा खेळाडूंनी आज नेटमध्ये तीन तास प्रॅक्टिस केल्याचं पहायला मिळतंय.

Sep 7, 2023, 09:25 PM IST

IND vs PAK: भारत-पाक मालिकांचा दुष्काळ संपणार? मोदी सरकारच्या कोर्टात BCCI ने ढकलला चेंडू

Indian vs Pakistan Bilateral series: आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिलीये. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीज पुन्हा सुरू करता येईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.

Sep 7, 2023, 09:40 AM IST

Asia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?

IND vs PAK, Super 4 : श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...

 

Sep 5, 2023, 11:26 PM IST

Ind vs Pak: भारत-पाक 'सुपर-4' सामन्यात पुन्हा पाऊस आला तर...; ACC कसा लावणार निकाल, पाहा

India vs Pakistan, Asia Cup Super 4 : पाकिस्तानविरूद्धच्या सामना पावसाने रद्द करण्यात आला. तर नेपाळविरूद्धच्या सामन्यात ओव्हर्स कापण्यात आले. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न असा उपस्थित झालाय की, सुपर 4 च्या सामन्यांमध्येही पावसाने खेळ केला तर काय होणार?

Sep 5, 2023, 10:46 AM IST