Asia Cup 2023 : कोण म्हणतं फीट न्हाय? टीम इंडियाचा प्रॅक्टिस Video पाहून पाकिस्तानचे धाबे दणाणले
Team India Practice Video : आगामी भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय.
Aug 29, 2023, 01:04 PM ISTड्रेसिंग रूमध्ये बोलवून युवराज असं काय बोलला होता? 12 वर्षानंतर Rohit Sharma ला अजूनही आठवतो 'तो' क्षण!
Rohit Sharma remember Yuvraj singh statement : 2011 च्या वर्ल्ड कपवेळी मी काही वेळ उदास होतो. माझ्या चेहऱ्यावरची नाराजी युवराज सिंहने ओळखली. युवराजने त्यावेळी मला त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये बोलवलं अन्...
Aug 29, 2023, 12:09 PM ISTAsia Cup मधून बाहेर झाला 'हा' मोठा खेळाडू; टीमला धक्क्यावर धक्के!
Sri Lanka national cricket team : श्रीलंकन क्रिकेट संघातील स्टार प्लेयर्स दुखापतग्रस्त झाल्याने आता लंकन टीम टेन्शनमध्ये असल्याचं पहायला मिळतंय.
Aug 29, 2023, 10:26 AM ISTवर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार? IND vs PAK सामन्यापूर्वी म्हणतो...
Rohit Sharma Retirement : मी कोणता वारसा मागे सोडणार याचा विचार करणारी व्यक्ती मी नाही. माझा वारसा लोकांना मूल्यमापन आणि चर्चा करण्यासाठी असेल, असं वक्तव्य रोहित शर्माने केलं आहे.
Aug 28, 2023, 08:54 PM ISTAsia Cup 2023 : भारत-पाक सामना खेळणार के.एल राहुल? फिटनेसबाबत समोर आली मोठी अपटेड
Asia Cup 2023 : एशिया कपच्या पहिल्या सामन्यात के.एल राहुल खेळू शकणार नसल्याचे संकेत सिलेक्शन समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी दिले होते. अशातच आता 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यात के.एल राहुल खेळणार की नाही यावरील अपडेट समोर आलं आहे.
Aug 28, 2023, 04:29 PM ISTIND vs PAK सामन्यापूर्वी पाकड्यांना टीम इंडियाची धास्ती? Babar Azam चा ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल!
Babar Azam Dressing room video : आगामी वर्ल्ड कपआधी (World Cup 2023) वनडे क्रिकेटमधील अव्वल स्थान पटकावल्याने पाकिस्तानी संघाने जल्लोष केला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.
Aug 27, 2023, 07:47 PM ISTबीसीसीआयला वाटतंय, 'वासरात लंगडी गाय शहाणी', पण Asia Cup पूर्वी ज्याची भीती होती तेच झालं!
Team India Yo-Yo Test : टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसची यो-यो टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये शुभमन गिलने बाजी मारली. पण...
Aug 26, 2023, 08:29 PM ISTइंस्टाग्राम पोस्टमुळे कोहली 'विराट' अडचणीत! BCCI कारवाईचा इशारा देत म्हणाली, 'अशी गुप्त माहिती...'
Virat Kohli Yo Test Instagram Post: भारताचा स्टार फलंदाज असलेल्या विराटने गुरुवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका स्टोरीची थेट बीसीसीआयने (BCCI) दखल घेतली आहे. विराटने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. नेमकं घडलंय काय, विराटने काय शेअर केलं होतं पाहूयात...
Aug 25, 2023, 10:03 AM ISTAsia Cup 2023 : कॅप्टन रोहित शर्मा मोडणार 'हे' पाच मोठे रेकॉर्ड!
Rohit Sharma Records : भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशातच कॅप्टन रोहित शर्मा आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) पाच मोठे रेकॉर्ड मोडणार आहे.
Aug 24, 2023, 10:54 PM ISTIND vs PAK सामन्यावर सौरव गांगुलीची खळबळजनक भविष्यवाणी!
Sourav Ganguly On India vs Pakistan : भारत नक्कीच मोठा आणि चांगला संघ आहे. मात्र, माझं कोणताही संघ आवडता नाही, जो चांगला खेळेल तो विजेता होईल, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
Aug 24, 2023, 07:23 PM ISTहॅरिस रौफ आणि शाहीनसाठी प्लॅन काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अजित आगरकरांनी दिलं भन्नाट उत्तर!
Ajit Agarkar Press Conference: आशिया कपमध्ये सर्वांत रोमांचक सामना असेल तर तो भारत पाकिस्तान सामना. या सामन्याकडे जगाचं लक्ष असेल. त्यावरून आजच्या पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टरला प्रश्न विचारण्यात आला.
Aug 21, 2023, 06:27 PM IST
भावकीतील वाद विसरून गांगुली विराटसाठी मैदानात; पाकिस्तानच्या शोएब अख्तरला दिलं चोख प्रत्युत्तर!
Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.
Aug 20, 2023, 05:57 PM ISTAsia Cup 2023: पाकिस्तानचा खेळ खल्लास! IND vs PAK सामन्यासाठी सनी देओलची एन्ट्री; पाहा Video
IND vs PAK, Asia Cup 2023: गदर-2 सिनेमामुळे भारतीयांच्या मनात उत्साह संचारला आहे. अशातच आता सनी देओलची (Sunny Deol) भारत पाकिस्तान सामन्यासाठी एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे.
Aug 19, 2023, 07:17 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं संकट; आशिया कपपूर्वीच आली वाईट बातमी
India vs Pakistan Asia Cup 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे ती, भारत पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची. मात्र या सामन्याबाबत चाहत्यांसाठी एक मोठी आणि वाईट बातमी आहे.
Aug 19, 2023, 06:36 PM ISTWorld Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याचं 'वेड' अहमदाबादमध्ये हॉटेल्सची किंमत ऐकून व्हाल हैराण
IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची. यंदा भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विश्वचषकातली सामने दहा शहरात खेळवले जाणार आहेत.या शहरातील हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Aug 15, 2023, 10:29 PM IST