IND vs PAK: ठरलं तर! तब्बल 5 वर्षांनी भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना 'या' तारखेला रंगणार
IND vs PAK : तब्बल 5 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतासह पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळ एकाच गटात आहेत. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.
Jun 20, 2023, 09:49 PM ISTवर्ल्ड कपमधील IND vs PAK सामन्यावर मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य, पाकिस्तानमध्ये उडाली खळबळ!
वर्ल्ड कपमधील IND vs PAK सामन्यावर मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य, पाकिस्तानमध्ये उडाली खळबळ!
Jun 19, 2023, 09:55 PM ISTAsia Cup मध्ये पहिल्यांदाच खेळणार 'या' छोट्या देशाची टीम, भारत-पाकिस्तानला भिडणार
Asia Cup: आशिया चषक 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळचा आशिया चषक 2023 हा पाकिस्तानच्या यजमानपदात खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. तसेच विशष म्हणजे यावेळेस एक नवीन संघ स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
Jun 18, 2023, 01:15 PM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; 'या' 2 टीम खेळणार World Cup 2023 ची फायनल!
Shoaib Akhtar On World Cup 2023: आगामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणार आहे, असं मत शोएब अख्तर याने नोंदवलं आहे.
Jun 5, 2023, 12:46 AM ISTक्रिकेट जगतातून मोठी बातमी! एशिया कप स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार नाही? समोर आली महत्त्वाची अपडेट
Asia Cup 2023: आयपीएल सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात होणारी एशिया कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
May 8, 2023, 05:00 PM ISTAsia Cup 2023: एशिया कप स्पर्धेत अचानक 'या' नव्या टीमची एन्ट्री, भारत-पाकशी रंगणार सामना
Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेत एका नव्या संघाने एन्ट्री करत इतिहास रचला आहे. एशिया कप स्पर्धेत याआधीच पाच संघांनी क्वालीफाय केलं आहे. आता नव्या संघाच्या एन्ट्रीने स्पर्धेत सहा संघ झाले आहेत.
May 2, 2023, 03:54 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, यावर्षी एशिया कप रद्द होणार?
Asia Cup 2023: इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2023) होणाऱ्या एशिया कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी होणारी एशिया कप स्पर्धाच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला.
May 1, 2023, 04:48 PM IST
Cricket : बीसीसीआयसमोर पीसीबी नमलं, वर्ल्ड कपसाठी संघ भारतात पाठवण्याबाबत घेतला 'हा' निर्णय
Cricket : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही अशी ठोस भूमिका याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केली आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण पीसीबीची ही धमकी फुसका बार ठरला आहे.
Apr 10, 2023, 09:33 PM ISTShahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!
Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
Mar 24, 2023, 04:07 PM ISTAsia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही?
Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानात खेळला जाणार असला तर, भारतीय संघाचं काय? कटुता दूर लोटक संघ पाकिस्तानाच खेळणार? पाहा पीसीबी आणि बीसीसीआयच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला गेला...
Mar 24, 2023, 08:55 AM IST
"तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी
IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरसंबंधी (Shoaib Akhtar) एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून माफी मागितली होती याचा खुलासा केला आहे.
Mar 21, 2023, 05:52 PM IST
"तुला सोडणार नाही, बाहेर ये तुला दाखवतो...", जेव्हा सौरव गांगुलीने पाकिस्तानच्या 'ह्या' खेळाडूला दाखवली... 'दादागिरी'
IND vs PAK: ज्या बॉलला सिक्स जाणार होता, त्या बॉलवर चौकार मारला, असं म्हणत शोएबने गांगुलीला डिवचलं. त्याच्या पुढच्या बॉलवर गांगुला आऊट झाला. शोएबने हा प्रकार मुद्दामहून केला होता. गांगुलीचा पारा चढला अन्..
Feb 26, 2023, 09:21 PM ISTIND vs AUS T20 WC : ऑस्ट्रेलियाचं पारडं जड; कोण जिंकणार आजचा सामना, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
IND vs AUS T20 WC : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी विजय मिळवला आणि टी-20 विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली. मात्र आज (23 फेब्रुवारी) भारतीय महिला टीमसाठी हे चॅलेंज सोपं नसेल. जाणून घ्या टीम इंडियात प्लेइंग-11 मध्ये कोण असेल?
Feb 23, 2023, 09:49 AM ISTWomen IPL Auction : सांगलीच्या लेकिनं गाजवलं क्रिकेटचं मैदान; स्मृती मंधानाच्या यशाचे भागीदार कोण माहितीये?
क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos
Feb 13, 2023, 09:09 AM IST