india

अनिल कुंबळेने वरिष्ठ खेळाडूंना अजिबात मोकळीक दिली नाही; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा खुलासा, 'रवी शास्त्री तर...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेला (Anil Kumble) पदावरुन हटवण्यात आलं तेव्हा बराच वाद झाला होता. क्रिकेट समीक्षकांनी यावर टीका करत नाराजी जाहीर केली होती. 

 

Nov 8, 2024, 01:03 PM IST

'जर तुझ्या बायकोला बाळ होणार असेल....', गावसकर रोहित शर्माला स्पष्टच बोलले, 'आरामच करायचा असेल तर...'

Sunil Gavaskar on Rohit Sharma: न्यूझीलंडविरोधातील लाजिरवाण्या कसोटी पराभवानंतर आता भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) खेळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्यांदा बाप होणार असल्याने पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. यावरुन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्माला स्पष्ट शब्दांत सल्ला दिला आहे.  

 

Nov 7, 2024, 03:30 PM IST

वडिलांनी सिलेंडर वाहिले, गरिबीमुळे सोडलं होतं क्रिकेट; कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसली; पण आज खरेदी केलं कोट्यवधींचं घर

भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगला (Rinku Singh) नुकतंच कोलकाता नाईट रायडर्स  संघाने (Kolkata Knight Riders) 13 कोटींमध्ये रिटेन केलं आहे, 

 

Nov 6, 2024, 07:24 PM IST

'आपल्या आलिशान गाड्या, व्हीआयपी वागणूक विसरा,' विराट कोहली, रोहित शर्माला अखेरचा अल्टिमेटम? 'तुमचा फॉर्म...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) भारताच्या वरिष्ठ खेळाडूंनी व्हीयआयपी संस्कृती बाजूला ठेवून स्थानिक क्रिकेट खेळायला हवं असं मत मांडलं आहे. 

 

Nov 6, 2024, 04:41 PM IST

'जर तुमचे सर्वोत्तम खेळाडूही....', रोहित, विराटचा उल्लेख करत सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'तुमचं नशीबही...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत असल्याचं मत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मांडलं आहे. तसंच लोकांना याचा फारसा विचार करु नये असंही म्हटलं आहे. 

 

Nov 4, 2024, 04:03 PM IST

टीम इंडियाच्या 0-3 Whitewash नंतर आनंद महिंद्रांवर टीकेची झोड! जाणून घ्या कनेक्शन काय?

Anand Mahindra Trolled After India Whitewash Against New Zealand: मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की परदेशी संघाने भारताला भारताच्या मैदानावर पराभूत केलं आहे. मात्र यानंतर आनंद महिंद्रा का ट्रोल होत आहेत जाणून घ्या...

Nov 4, 2024, 10:44 AM IST

भारत नाही तर मोबाईल फोनच्या वापरात 'हा' देश आहे नंबर 1

तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना फोनचं वेड लागलं असं आपण ऐकतो. पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त वेड हे कोणत्या देशातील लोकांना लागलं आहे. सगळ्यात जास्त वेड हे भारतीयांना लागलं असं म्हणत असले तरी ते सत्य नाही. तर सत्य काय आहे हे जाणून घेऊया...

Nov 1, 2024, 06:30 PM IST

India vs New Zealand: फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला 'याला समजवा...'; रोहितही अडून राहिला

India vs New Zealand:  भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India Vs New Zealand) तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या (Sarfaraz Naushad Khan) कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल (Daryl Joseph Mitchell) फारच वैतागला होता

 

Nov 1, 2024, 04:08 PM IST

India vs New Zealand: प्रशिक्षक म्हणून पहिली कसोटी मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीरची परखड प्रतिक्रिया, म्हणाला 'इतकं वाईट...'

Gautam Gambhir on Test Loss: न्यूझीलंडविरोधातील (New Zealand) पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) व्यक्त झाला आहे. भारताने 12 वर्षात पहिल्यांदा घऱच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. 

 

Oct 31, 2024, 07:58 PM IST

'12 वर्षं, 18 मालिका काहीही असो...', न्यूझीलंडचा स्टार खेळाडू भारताबद्दल स्पष्टच बोलला, 'इडिया काय अंजिक्य...'

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टीम साऊदीने (Former New Zealand skipper Tim Southee) क्रिकेट संघ म्हणून भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) खेळणं सर्वाधिक आव्हानात्मक असतं असं सांगितलं आहे.  

 

Oct 30, 2024, 12:21 PM IST

मुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?

Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी... 

 

Oct 29, 2024, 12:46 PM IST

IT इंजिनिअरला 30 तासांची डिजिटल अटक; WhatsApp कॉल करुन लॉजवर नेलं; मुंबई पोलीस आहोत सांगून तिथेच...

हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. स्कॅमर्सनी आपण FedEx कुरिअर एजंट आणि मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत त्याला निर्जनस्थळी नेलं होतं. 

 

Oct 28, 2024, 01:27 PM IST

न्यूझीलंडविरोधातील पराभवानंतर रोहित शर्मा संतापला; टीकाकारांना म्हणाला 'प्रमाणापेक्षा जास्त पोस्टमॉर्टम....'

Rohit Sharma on New Zealand: न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव करत मालिकाही खिशात घातली आहे. यासह भारतावर घरच्या मैदानावर तब्बल 18 मालिका जिंकल्यानंतर पराभवाची नामुष्की ओढवली. 

 

Oct 27, 2024, 02:31 PM IST

'फार सोपं नाही, पण....', IPL मधील भविष्यावर चर्चा सुरु असतानाच महेंद्रसिंग धोनीचं मोठं विधान, दिले स्पष्ट संकेत

MS Dhoni on IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आयपीएलमधील (IPL) आपल्या भवितव्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात त्याने आयलीएमधील भविष्यावर भाष्य केलं. 

 

Oct 26, 2024, 04:50 PM IST

तीन महिने आईच्या सांगाड्याची पूजा करत होता, जेवणही भरवायचा... अंगाचा थरकाप उडवणारी घटना

पोलिसांनी एका 40 वर्षांच्य व्यक्तीला अटक केली आहे. आईच्या मृत्यूनंतर या व्यक्तीने तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता घरीच ठेवला. आईच्या मृत्यूचा त्याला इतका धक्का बसला होता की सांगाड्याची तो दररोज पूजा करायचा. इतकंच नाही तर सांगाड्याला जेवणही भरवायचा. 

Oct 24, 2024, 08:15 PM IST