भारत की पाकिस्तान, कोणत्या देशात आहेत उंच पुरुष? जाणून घ्या उत्तर
भारत की पाकिस्तान, कोणत्या देशात आहेत उंच पुरुष? जाणून घ्या उत्तर
Oct 24, 2024, 03:06 PM IST'त्याला जाणीव हवी की आपण...', के एल राहुलचा उल्लेख करत गौतम गंभीर स्पष्टच बोलला, 'जर तुम्हाला...'
Gautam Gambhir on KL Rahul: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरल्यानंतरही के एल राहुलला (KL Rahul) दुसऱ्या कसोटीसाठी संधी देण्यात आला आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सोशल मीडियावरील (Social Media) टीकेचा आपण फार विचार करत नसल्याचं म्हटलं आहे.
Oct 23, 2024, 05:40 PM IST
दिवसाचं भाडं 1.5 लाख, तरीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकटात राहिली पुणेकर महिला, वापरली 'ही' भन्नाट शक्कल
Travel Tips and Tricks : तिनं हे कसं केलं? मुळात हे असं शक्य आहे का? खुद्द या महिलेनंच उकल करून सांगितलं तिला हे जमलं तरी कसं....
Oct 23, 2024, 12:30 PM ISTटी-20 वर्ल्डकपच्या फायनलमधून का वगळलं? संजू सॅमसनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'रोहितने मला 10 मिनिटात...'
भारतीय क्रिकेटर संजू सॅमसनला (Sanju Samson) टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात स्थान देण्यात आलं होतं. पण टॉसच्या 10 मिनिटं आधी सगळी गणितं बदलली आणि त्याला बाहेर बसवण्यात आलं.
Oct 22, 2024, 03:04 PM IST
Ind vs NZ: 'जास्त हिरो बनतोय का?', रोहित शर्माची आर अश्विनला विचारणा, स्टम्प माईकमध्ये कैद झाला संवाद
Ind vs NZ: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे.
Oct 22, 2024, 12:55 PM IST
'कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?', माजी भारतीय क्रिकेटर संतापला, 'तुम्ही आकाशदीपचं खच्चीकरण करुन...'
माजी भारतीय क्रिकेटवरने भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य मार्गदर्शन न केल्याबद्दल जबाबदार धरलं आहे.
Oct 21, 2024, 02:09 PM IST
'अनेकदा शांत राहून....', बंगळुरुमधील पराभवानंतर ऋषभ पंतची भुवया उंचावणारी पोस्ट; 'देवच काय ते...'
Rishabh Pant Post: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचं (Rishabh Pant) शतक थोडक्यात हुकलं. सामन्यातील पराभवानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर (Social Media) उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे.
Oct 21, 2024, 12:04 PM IST
'जसजसं वय वाढत जाईल तसा...,' सूर्यकुमार यादवचं सरफराजबद्दल मोठं विधान, म्हणाला 'तो जाड असून त्याला...'
भारतीय क्रिकेटर सऱफराज खान (Sarfaraz Khan) जबरदस्त कामगिरी करत असल्याने क्रिकेट समीक्षक आणि चाहते सतत त्याचं कौतुक करत आहेत.
Oct 20, 2024, 05:27 PM IST
'जसप्रीत बुमराहपेक्षा...', फक्त एक ODI खेळणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजाचा दावा, Host म्हणाला 'उगाच काहीही...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इहसानुल्ला (Ihsanullah) याने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहसंबंधी (Jasprit Bumrah) धक्कादायक दावा केला आहे.
Oct 20, 2024, 01:05 PM IST
India vs NZ: अख्खा संघ ढेपाळला तरी बुमराहने किल्ला लढवला; रक्तबंबाळ असतानाही केली गोलंदाजी
India vs New Zealand: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असतानाही गोलंदाजी करत होता. बोटातून रक्त येत असतानाही तो पुढच्या ओव्हरला आला आणि आपला स्पेल पूर्ण करुन गेला.
Oct 18, 2024, 02:41 PM IST
गंगा नदीनं तळ गाठताच समोर आला रेल्वे रुळ; इथं कधी धावली Train? सर्वांनाच पडला प्रश्न
Railway Line under Ganga River : हरिद्वारमध्ये हर की पौडी इथं गंगा नदीचं पात्र तळाशी गेलं असून, आता इथं एक वेगळीच चर्चा सुरू आहे.
Oct 18, 2024, 12:51 PM IST
भारत 46 वर All Out होणार हे 'या' खेळाडूला 10 वर्षांपूर्वीच ठाऊक होतं? 'त्या' पोस्टमुळे खळबळ
Bengaluru Test Vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामधील दुसरा दिवस भारतासाठी फारच धक्कादायक ठरला. भारतीय संघाला साधा 50 ची धावसंख्याही गाठता आली नाही.
Oct 18, 2024, 08:07 AM ISTकृष्णाच्या द्वारकेसारखीच पाण्यात बुडाली जगातील 'ही' शहरे!
शहरं पाण्याखाली जाण्यामागे अनेक कारणं आहेत. कुठे भूकंप, त्सुनामी तर कुठे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ अशी कारणं सांगितली जातात. पाण्याखाली बुडालेल्या शहरांमध्ये सगळ्यात पहिलं नाव घेतलं जातं ते व्दारका नगरीचं. भगवान कृष्णांची द्वारका नगरी प्राचीन भारतातील प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे.
Oct 17, 2024, 08:47 PM ISTभारतातल्या 'या' गावात 100 पेक्षा जास्त IAS, प्रत्येक घरात एक सरकारी अधिकारी...
Village of IAS Officers : भारतात एक असं गाव आहे ज्या गावात 100 हून अधिक आयएएस अधिकारी आहेत. या गावातली सातपैकी चार मुलं JEE आणि NEET सारखअया कठिण परीक्षा पहिल्या फटक्यात पास करतात.
Oct 17, 2024, 06:32 PM IST'कसोटीत कधीच त्यांनी ...,' विराटचं कौतुक करताना भारताच्या खेळाडूने सचिन, गांगुलीला सुनावलं, 'खरा चॅम्पिअन...'
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्यानंतर माजी खेळाडूने त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना टोला लगावला.
Oct 17, 2024, 06:06 PM IST