india

याला म्हणतात वफादार ! Indian Army च्या जवानाचा जीव वाचवताना लष्करी श्वान शहीद

केंट , 21 आर्मी डॉग युनिटमधील एक श्वानाने, दहशतवाद्यांना पळून जाण्याच्या मार्गावर सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत होता, जेव्हा ते जोरदार गोळीबारात आले. भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करत कर्तव्याच्या ओळीत सर्वोच्च बलिदान देत, जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे झालेल्या चकमकीत सहा वर्षांच्या कुत्र्याने (मादी लॅब्राडोर) आपल्या हँडलरचे संरक्षण करत आपला जीव दिला. 

Sep 13, 2023, 05:37 PM IST

Vehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर....; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा

Vehicle Fitness Renewal: प्रदूषण, इंधन दर आणि बदलणारं तंत्रज्ञान या आणि अशा अनेक निकषांवर आधारित बरेच नियम केंद्राकडून आखून दिले जातात. त्यात आता आणखी भर पडली आहे. 

 

Sep 13, 2023, 12:46 PM IST

ज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी... 

 

Sep 13, 2023, 09:58 AM IST

Asia Cup : टीम इंडियाच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, फायनलमध्ये भारताविरूद्ध खेळणार 'हा' देश

POINTS TABLE: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये ( Points Table ) मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sep 13, 2023, 07:18 AM IST
What Is Samudrayaan Mission And How Oceancraft Matsya 6000 Will Help India Uncover Secrets Of Ocean PT3M23S

Samudrayaan: कसे असेल 'मत्स्य 6000' मिशन? कसले करणार संशोधन? सर्वकाही जाणून घ्या

What Is Samudrayaan Mission And How Oceancraft Matsya 6000 Will Help India Uncover Secrets Of Ocean

Sep 12, 2023, 10:25 PM IST

काऊंटडाऊन! पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार? लवकरच तिरंगा फडणार

पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या जोखडातून स्वातंत्र्य देण्याचं काऊंटडाऊन आता सुरु झालंय.. ती वेळ आता दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्येही तिरंगा फडकेल. पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानच्या हुकूमशाही कारभारातून स्वातंत्र्य मिळेल.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.

Sep 12, 2023, 09:05 PM IST
India Now On Mahasagar Mission After Success Of Chandrayaan And Aditya L1 PT54S

Mahasagar Mission | भारताचं पहिलं मानवयुक्त महासागर मिशन लवकरच

India Now On Mahasagar Mission After Success Of Chandrayaan And Aditya L1

Sep 12, 2023, 01:00 PM IST

PAK vs IND : भारताविरुद्धचा पराभव झोंबला? बाबरने पाकिस्तानातून बोलवले 2 स्टार खेळाडू!

PAK vs IND, Asia Cup : पाकिस्तानला जेव्हा उत्तर देण्याची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानचे दोन खेळाडू मैदानात आलेच नाहीत. सामन्यात नेमकं काय झालं? पाकिस्तानवर ही वेळ का आली? याचं कारण आता समोर आलं आहे.

Sep 12, 2023, 10:40 AM IST

'भारत वर्ल्डकपची ट्रॉफी उचलू शकतो, पण एकच भीती की...'; डिव्हिलियर्सचं प्रामाणिक मत

AB de Villiers On India World Cup Squad: ए. बी. डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये भारताला विश्वचषक 2023 जिंकण्याची किती संधी आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे.

Sep 11, 2023, 04:22 PM IST

सेकंदात सुरू झाला धो धो पाऊस अन् 'तो' मदतीला धावला; पाकिस्तानच्या प्लेयरने जिंकलं मन; पाहा Video

Fakhar Zaman Viral Video : मैदानातील कव्हर्स वजनाने जड असतात त्यामुळे ओढताना कर्मचाऱ्यांची कसर लागले. अशातच फखर जमान त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावल्याने त्याचं सध्या कौतुक होताना दिसत आहे.

Sep 10, 2023, 06:43 PM IST

IND vs PAK : शुभमन गिल नव्हे तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपनिंग? पाक सामन्याच्या काही तासांअगोदर मोठी अपडेट

Rohit Sharma Opening Partner : आशिया कपमध्ये भारत आणि पाक हे दोन्ही संध दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते फार उत्सुक आहेत. अशातच या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यावेळी पाकिस्तानविरूद्ध ओपनिंग जोडीमध्ये बदल होऊ शकतो. 

Sep 10, 2023, 11:31 AM IST