...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन
India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: भारताने 2019 साली चांद्रयान-2 मोहीम राबवली आणि आता म्हणजेच 2023 मध्ये चांद्रयान-3 मोहीम राबवली जात आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यापूर्वी भारताने मुद्दाम एक यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश केलं होतं.
Aug 21, 2023, 11:39 AM ISTPolitics | 'इंडिया आघाडीत या पंतप्रधान करू' ,विनायक राऊतांची गडकरींना खुली ऑफर
Vinayak Raut on Gadkari offer that India will leads to prime minister
Aug 20, 2023, 05:40 PM IST'विराट कोहली साधा एक षटकारही न मारता...', भारताच्या माजी खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मला 100 टक्के खात्री'
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी विराट कोहलीसंबंधी (Virat Kohli) मोठं विधान केलं आहे. तसंच टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळण्यासाठी तो पात्र असल्याचं सांगत कौतुकाची थाप दिली आहे.
Aug 17, 2023, 06:22 PM IST
काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद
Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Aug 17, 2023, 02:29 PM ISTभारतीय कफ सिरफमुळं 65 मुलांचा मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; 28 लाखांची लाच...
Indian Cough Syrup Case: भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळं उझबेकिस्तानमधील 66 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर आता या प्रकरणी कोर्टात खटला सुरु आहे.
Aug 17, 2023, 11:06 AM ISTPHOTO: भारताच्या राष्ट्रध्वजावर 'अशोक चक्र' कुठून आलं? त्यात किती आऱ्या असतात? प्रत्येक आरीचा अर्थ काय?
India Flag Ashok Chakra Interesting Facts: तुम्ही अनेकदा आपला राष्ट्रध्वज पाहिला असेल. पण अशोकचक्रामध्ये नेमक्या किती आऱ्या असतात तुम्हाला ठाऊक आहे का? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच तुम्ही आधी काही वेळ गोंधळून जाल यात शंका नाही. पण या आऱ्या किती असतात याबरोबरच या प्रत्येक रेषेचं एक महत्त्व आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. जाणून घेऊयात याचसंदर्भातील रंजक माहिती...
Aug 15, 2023, 02:10 PM ISTवर्ल्ड कपच्या तोंडावर लिंबूटिंबू वेस्ट इंडिजकडून पराभव, पण द्रविड म्हणतो 'नॉट मच वरी', सांगितला गेम प्लॅन!
Rahul Dravid On Team India: चहाच्या कट्ट्यापासून कटिंगच्या दुकानावर देखील सध्या वर्ल्ड कपविषयी (World Cup 2023) चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचे (Indian cricket team) कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Aug 14, 2023, 01:26 PM ISTIndependence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण
स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत.
Aug 14, 2023, 01:24 PM IST
India-China Border | भारत- चीन कोअर कमांडर्स बैठक, LAC वरील तणाव दूर करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल
LAC india china border core commander meeting today
Aug 14, 2023, 12:20 PM IST'पराभव अनेकदा चांगला असतो'; मालिका गमावल्यावर हार्दिकचं अजब विधान! म्हणाला, 'आम्हाला फार...'
India T20I series defeat vs WI Hardik Pandya Reacts: मालिका 2-2 च्या बरोबरमध्ये असताना भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये कच खाल्ली आणि वेस्ट इंडीजने हा सामना 8 गडी आणि 2 ओव्हर राखून जिंकला. सामन्याबरोबरच यजमान संघाने मालिकाही जिंकत भारताला धक्का दिला.
Aug 14, 2023, 10:43 AM ISTभटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....
Travel Plans : तुम्हीही अशाच प्रवासवेड्या मंडळींपैकी एक आहात का? उत्तर हो असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी.
Aug 14, 2023, 10:02 AM ISTअंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!
Himalayas from space: अंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!
Aug 14, 2023, 07:00 AM ISTNew Laws | नवे कायदे कठोर शिक्षा, देशाच्या नव्या कायद्यात मोठे बदल
india ipc crpc amendment bill tabled in parliament
Aug 12, 2023, 08:20 PM ISTHardik Pandya : हार्दिकला धोनीसारखं बनण्याची गरज नाही...; पंड्यावर भडकला दिग्गज खेळाडू!
Hardik Pandya : तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर ( Hardik Pandya ) अनेक प्रकारच्या टीका करण्यात आल्या. यावरून आता टीम इंडियाच्या एका दिग्गजाने देखील हार्दिकवर मत मांडलंय.
Aug 12, 2023, 06:56 PM IST'तो दुसरा सर्कल का?,' ....अन् धोनीने गाडी थांबवून विचारला रस्ता, तरुण सैराट; VIDEO व्हायरल
MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत धोनी गाडी थांबवून तरुणांना रांचीला जाणाऱ्या रस्त्याची विचारणा करत आहे. यादरम्यान तरुणांचा आपण चक्क धोनीला पाहत आहोत यावर विश्वासच बसत नव्हता.
Aug 12, 2023, 01:51 PM IST