धोनी 2004 च्या पाकिस्तान दौऱ्यात का नव्हता? 19 वर्षांनी मोठा खुलासा, 'सौरव गांगुलीने...'
बीसीसीआयचे माजी सिलेक्टर (BCCI Former Selector) साबा करीम (Saba Karim) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 2004 च्या पाकिस्तान दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) निवड का करण्यात आली नव्हती? याची माहिती त्यांनी दिली आहे.
Aug 5, 2023, 03:18 PM IST
IND vs WI: पराभवनंतर टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का; ICC कडून मोठा कारवाई
Team India Fined, 1st T20 : त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ( Team India ) अवघ्या 4 रन्सने पराभव झाला. याचसोबत टीम इंडियाला मोठा धक्का देखील बसला आहे. यावेळी आयसीसीने ( ICC ) टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे.
Aug 5, 2023, 08:41 AM ISTTilak Varma: डेब्यू सामन्यात तिलक वर्माने रचला इतिहास; मिळवली राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री!
Tilak Varma equalled rahul dravid record: टीम इंडियाला गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा याचं नाव घेतलं जातंय. अशातच पहिल्याच सामन्यात तिलक वर्मा याने राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
Aug 4, 2023, 04:58 PM ISTWI vs IND : हार्दिक पंड्याच्या एका चुकीने भारतावर पराभवाची नामुष्की; पहिल्याच टी-20 मध्ये कापलं नाक
WI vs IND : या सामन्यात वेस्ट इंडिजने ( West Indies ) भारताचा पराभव केला आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने अवघ्या 4 रन्सने भारताला धूळ चारली. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या ( Team India ) नाकीनऊ आले.
Aug 4, 2023, 07:27 AM ISTभारताच्या अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'! चीन मात्र दीन; Morgan Stanley कडून रँकिंग जाहीर
Morgan Stanley Upgrades India Status: काही महिन्यांपूर्वीच या जागतिक स्तरावरील कंपनीने भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली होती. आता पुन्हा एकदा भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली असून ही बाब भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे.
Aug 3, 2023, 12:32 PM ISTAsia Cup 2023: आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 2 मॅचविनर खेळाडू बाहेर?
Asia Cup 2023 Team India: आशिया कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाला लागलेल्या दुखापतींचं ग्रहण काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची चिंता वाढणार आहे.
Aug 3, 2023, 08:20 AM ISTODI मधील सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतरही हार्दिक पांड्या संतापला, WI ला म्हणाला 'तुम्हाला साधं...'
Ind vs WI: तिसऱ्या एकदवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) दारुण पराभव केला आहे. भारताने 200 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव करत सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान, या विजयानंतरही हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र नाराज होता. त्याने वेस्ट इंडिज बोर्डाला (West Indies Cricket Board) खडे बोल सुनावले आहेत.
Aug 2, 2023, 10:45 AM IST
जगभरातील Top 10 कठीण परीक्षा; भारताच्या UPSC, IIT JEE सह तीन परीक्षांचा समावेश
जगभरातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या? जाणून घ्या जगभरातील Top 10 परिक्षांची यांची. या यादीत जगभरातील विविध देशांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा समावेश आहे.
Aug 1, 2023, 05:49 PM ISTकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Aug 1, 2023, 05:11 PM ISTलग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाचे बूट का लपवतात? मजा मस्करी नव्हे, यामागे आहे पटण्याजोगं कारण
Wedding Rituals : लग्नसोहळा म्हणजे एक असा समारंभ जिथं अनेकांच्या भेटीगाठी होतात, अनेक मनं जुळतात, रागरुसवे दूरही होतात. अशा या लग्नसोहळ्यातील काही प्रथाही कायमच चर्चेचा विषय ठरतात.
Aug 1, 2023, 02:09 PM IST
अहंकारी म्हणणाऱ्या कपिल देव यांना रवींद्र जाडेजाने दिलं उत्तर, म्हणाला "माजी खेळाडू आहात म्हणून..."
Ravindra Jadeja on Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. पैशासह अहंकारही येतो अशा शब्दांत कपिल देव यांनी फटकारलं आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेला भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) उत्तर दिलं आहे.
Aug 1, 2023, 01:51 PM IST
T-20 World Cup 2024 ची तयारी सुरु! हे खेळाडू भरणार रोहित-कोहलीची जागा; कोचचंही भविष्य ठरणार
T20 World Cup 2024 Team India: यंदाच्या वर्षाच्या शेवटी होणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा ही रोहित आणि विराटची अंतिम वर्ल्डकप स्पर्धा असेल असं सांगितलं जात आहेत. मात्र या 2 दिग्गजांची जागा संघात कोण घेणार?
Aug 1, 2023, 01:47 PM IST'महाराष्ट्राचा वाघ' विजय चौधरी ठरला विश्वविजेता; जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक
Maharashtra Kesari Vijay Choudhary : "एका ग्रामीण भागातून येऊन 36व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळता येणार आहे, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेत मी नक्कीच चांगली कामगिरी करेन," असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला होता.
Jul 30, 2023, 08:26 AM ISTसरदह पार लव्हस्टोरी! पाकिस्तानची सीमा, भारताची अंजू
Sardah Par Love Story Pakistan Seema Haider and India Anju
Jul 29, 2023, 06:45 PM ISTरेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Jul 29, 2023, 05:12 PM IST