IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !
India VS Sri Lanka: टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात एका धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूने शेवटचा T20 सामनाही पांड्या याच्या नेतृत्वाखाली खेळला होता.
Dec 29, 2022, 07:27 AM ISTIPL Auction मध्ये कोट्यवधींची बोली, आता Team Indiaत संधी, एक आठवड्यात पालटलं नशीब
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली, यात विराट, रोहितला डावलून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Dec 28, 2022, 06:42 PM ISTPM Narendra Modi यांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (heeraben modi) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Dec 28, 2022, 01:09 PM ISTVideo: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं
Corona in China : चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. बीजिंगनंतर शंघाई आणि अनसन सारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. शंघाई या शहरातून आलेली मृत्यदेहाचे फोटोसमोर आले आहेत. ते पाहून सर्वांचे थरकाप उडणारी आहे.
Dec 28, 2022, 08:55 AM ISTPrahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
Dec 27, 2022, 05:18 PM ISTNasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस
Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 02:22 PM ISTHot Springs : भारतातील महत्वाचे पाच पवित्र कुंड, थंडीत देतील पर्यटकांना आराम
Hot Springs: सध्या सगळीकडेच थंडीचा माहोल आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी गरम ठिकाणी (Hot water Kund) जावसं वाटतं असेलच. काही ठिकाणी आपण फिरून आलो असू तर आपल्यापैंकी काहीजण कुठेतरी फिरण्यासाठी अजूनही प्लॅनिंग (winter holiday planning 2022) करत असतील.
Dec 27, 2022, 01:45 PM ISTWhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार...
WhatsApp Alert: 2023 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच सोशल मिडियावरील whatsapp users साठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही मोबाईलमध्ये whatsapp दिसणार नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या...
Dec 27, 2022, 12:10 PM ISTCorona Update : कोरोनाच्या BF.7 सब व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी, अभ्यासात धक्कादायक खुलासा
चीनमध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सब व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. हा सब व्हेरिएंट किती धोकादायक आहे, आपण घेतलेली लस त्यावर किती प्रभावी ठरणार आहे, वाचा...
Dec 26, 2022, 01:29 PM ISTCorona Patients | भारतात कोरोनाचा पुन्हा शिरकाव?; चीनमधून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण
Corona Positive Patients In India From China
Dec 25, 2022, 08:55 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पहिलं कठोर पाऊल, 'या' लोकांना चाचणी अनिवार्य
चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने थैमान घातल आहे, या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही अलर्ट झालं असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिलं कठोर पाऊल उचललं आहे
Dec 24, 2022, 02:34 PM ISTChanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक
ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.
Dec 23, 2022, 11:32 PM ISTजीजा-मेहुणी बाईकवर बसून करायचे असे कारनामे... CCTV फुटेज पाहून पोलिसही हैराण
जीजा-मेहुणीचं सीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
Dec 23, 2022, 09:45 PM ISTCorona In India: चिंता वाढली! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सर्व राज्यांना पत्र
बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे.
Dec 23, 2022, 06:28 PM ISTParliament Winter Session : संसदेचं हिवाळी अधिवेशन गुंडाळलं
Parliament Winter Session 2022 : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने संसदेचं हिवाळी अधिवेशन गुंडाळले आहे. (Winter Session) वाढत्या कोरोना (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलेय.
Dec 23, 2022, 11:55 AM IST