Winter Session : कोरोना वाढला, आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार?
Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजच अधिवेशन संपण्याची चिन्हं आहे. त्यामुळे आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार अशी चर्चा सुरु आहे.
Dec 23, 2022, 10:41 AM ISTViral Wedding : नेदरलँडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, हिंदू रितीरिवाजानुसार केलं लग्न
Viral News : भारतात बिहार राज्यात राहणाऱ्या आदि (Indian boy) आणि नेदरलँडमध्ये (netherlands girl) राहणाऱ्या मायराची पहिली भेट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. आदि ऑस्ट्रेलियात मास्टर्स शिकत होता तर मायरा तिच्या कामाच्या सुट्टीसाठी तिथे पोहोचली होती. सुदैवाने दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. यावेळी दोघांनी मिळून ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतला होता.
Dec 22, 2022, 10:50 PM ISTViral Video: हॉस्पीटल ऐवजी वाईन शॉपसमोर Ambulance थांबवली आणि पेशंटला... ड्रायव्हरचा पराक्रम
ड्रायव्हरने भर रस्त्यात Ambulance थांबवली आहे. एका बाटलीतून तो दारु दोन ग्लासांमध्ये भरतो. यानंतर तो एक ग्लास Ambulance मध्ये पेशंटला देतो आणि दुसरा ग्लास स्वत: घेतो. Ambulance मधील पेशंट स्ट्रेचरवर झोपूनच दारु पिताना दिसत आहे. रस्त्याच्या मध्येच Ambulance ड्रायव्हर आणि पेशंटची दारु पार्टी सुरु आहे.
Dec 22, 2022, 05:40 PM ISTJIO Recharge Plan : 90 Days Validity सुपर प्लान, ही कंपनी देत आहे जबरा इंटरनेट Data Plan
Jio Data Plan : पुन्हा एकदा जिओने धमाका केलाय. रिलायन्स जिओने 90 दिवसांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. कमी खर्चात अधिक दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
Dec 22, 2022, 11:09 AM ISTViral Video : विमानात प्रवासी आणि एअर होस्टेसची बाचाबाची, कारण ऐकून बसेल धक्का...
Viral Video : सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.
Dec 22, 2022, 10:41 AM ISTPM Modi Will Review Corona | देशातील कोरोना परिस्थितीचा पंतप्रधान मोदी घेणार आढावा
PM Modi Will Review Corona
Dec 22, 2022, 10:10 AM ISTभारतात Corona ची तिसरी लाट येणार? काय म्हणाले डॉ. रवी गोडसे...
येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यासाठी भारत सरकार देखील अलर्टवर आहे. याचबाबत झी 24 तासने डॉ. रवी गोडसे यांच्या एक्स्लुझिव्ह संवाद साधला आहे.
Dec 21, 2022, 09:30 PM ISTCorona Breaking News: धडकी भरवणारी बातमी! चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण भारतात सापडला
अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल आहे. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट करण्यात आलं होते.
Dec 21, 2022, 05:31 PM ISTBharati Pawar | जगभरात कोरोनाचा कहर, केंद्रीय मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक
The havoc of Corona around the world, the central ministry called an urgent meeting
Dec 21, 2022, 10:45 AM ISTCovid Guidelines | जगभरात कोरोनाचे थैमान, भारत सरकार अर्लट मोडवर
Corona outbreak worldwide, Indian government on alert mode
Dec 21, 2022, 10:25 AM ISTNew Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?
Coronavirus Outbreak in China: देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना?
Dec 21, 2022, 10:06 AM ISTचीन-अमेरिकेत Corona वाढल्याने भारत अलर्टवर; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला पाठवलं पत्र पाठवलंय.
Dec 20, 2022, 10:22 PM ISTसरकारचा मोठा निर्णय! 16 कंपन्यांच्या औषध आयातीवर आणली बंदी, पाहा यादी
औषध प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये दिव्या फार्मसीसह 16 भारतीय औषध कंपन्यांचा समावेश आहे.
Dec 20, 2022, 05:43 PM ISTIND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण
Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ते म्हणजे भारताच्या एका स्टार फलंदाजाने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या स्टार फलंदाजाच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत.
Dec 20, 2022, 11:42 AM ISTGoogle India: गुगल भारतात करणार 75,000 कोटींची गुंतवणूक, 'या' लोकांच्या Startups ला होणार खास फायदा
नवीन वर्षात Startup करायच्या विचारात आहात तर 'ही' बातमी तुमच्यासाठीच
Dec 20, 2022, 11:06 AM IST