नवी दिल्ली| भारत पाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करणार
नवी दिल्ली| भारत पाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करणार
Feb 15, 2019, 10:10 PM ISTनवी दिल्ली| दहशतवादाविरुद्ध एकजूट; उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली| दहशतवादाविरुद्ध एकजूट; उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
Feb 15, 2019, 10:05 PM ISTपाकिस्तानला घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे का?
पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे का?
Feb 15, 2019, 09:55 PM ISTशहीद जवानांच्या कुटुंबियांना श्री सिद्धिविनायक मंदिराकडून ५१ लाखांची मदत
शहीद जवानांच्या कुटुंबियांना श्री सिद्धिविनायक मंदिराकडून ५१ लाखांची मदत
Feb 15, 2019, 09:45 PM ISTनवी दिल्ली| राहुल गांधींनी वाहिली जवानांना श्रद्धांजली
नवी दिल्ली| राहुल गांधींनी वाहिली जवानांना श्रद्धांजली
Feb 15, 2019, 09:40 PM ISTदहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प का?
दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प का?
Feb 15, 2019, 09:35 PM ISTपुलवामा हल्ला : शहीद जवानांच्या पार्थिवाला राजनाथसिंह यांनी दिला खांदा
पुलवामा हल्ला : शहीद जवानांच्या पार्थिवाला राजनाथसिंह यांनी दिला खांदा
Feb 15, 2019, 09:30 PM ISTसीआरपीएफच्या जवानांची कर्तव्यनिष्ठा; हल्ला होऊनही करतायत पाकिस्तानी उच्चायोगाचे रक्षण
पाकिस्तानी उच्चायोगाच्या इमारतीबाहेर शुक्रवारी अनेक लोक आंदोलन करण्यासाठी जमले होते.
Feb 15, 2019, 09:22 PM IST'पुलवामा हल्ल्यातील स्फोटकांमध्ये RDX नव्हे तर खतांमधील रसायनांचा वापर'
दहशतवादी अदिल अमहद दार याच्या मृतदेहाचे परीक्षणही न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून करण्यात आले.
Feb 15, 2019, 07:19 PM ISTसरकारचा मोठा निर्णय; मोठ्या लष्करी हालचाली करताना यापुढे 'ही' काळजी बाळगणार
या हल्ल्यामुळे आमचे मनोधैर्य बिलकूल खचलेले नाही.
Feb 15, 2019, 06:12 PM ISTनिवडणूक सोडा, आधी पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा- उद्धव ठाकरे
शांत बसून राहणे, ही मर्दानगी नव्हे.
Feb 15, 2019, 02:42 PM ISTPulwama Attack: आम्ही हा हल्ला विसरणार नाही, बदला घेणारच; सीआरपीएफचा इशारा
या नृशंस कृत्याचा बदला घेतल्यावाचून आम्ही राहणार नाही.
Feb 15, 2019, 01:52 PM ISTजम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
Feb 15, 2019, 12:05 AM IST