सर्जिकल स्ट्राईकनंतर शाहरुखकडून भारतीय लष्कराचं अभिनंदन
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
Sep 30, 2016, 05:48 PM ISTभारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला चिंता
भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
Sep 30, 2016, 05:12 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तान हद्दीत घुसला आहे.
Sep 30, 2016, 03:37 PM ISTसर्जिकल ऑपरेशनसाठी रात्रीचीच वेळ का निवडतात, जाणून घ्या यामागील कारण?
भारताने सर्जिकल ऑपरेशन करुन उरी हल्ल्याचा योग्य बदला घेतला. यासाठी भारतीय लष्कराने रात्रीचीच वेळ निवडली होती.
Sep 30, 2016, 11:54 AM ISTभारतीय कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी पाकिस्तानची लफवाछपवी
भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून आता लफवाछपवी दिसून येत आहे. दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी ही लफवाछपवी दिसत आहे.
Sep 30, 2016, 11:06 AM ISTभारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.
Sep 30, 2016, 09:32 AM ISTपीओकेतील भारताच्या हल्ल्याला उत्तर देऊ : पाकिस्तान
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडत पिओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईकला पुढीलवेळी उत्तर देऊ असे उद्धट उत्तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिले आहे.
Sep 30, 2016, 09:12 AM ISTउरीतील शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांकडून सर्जिकल स्टाईकबद्दल स्वागत
उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. मोठी लष्करी कार्यवाही करत 35 अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घालते आहे. सर्जिकल स्टाईकबद्दल उरीतील शहीद जवानांच्या पत्नींकडून स्वागत करण्यात आले आहे.
Sep 30, 2016, 07:59 AM ISTभारतीय लष्कराचं आणि पंतप्रधानाचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आम्ही पूर्णपणे हाय अलर्टवर असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
Sep 29, 2016, 06:19 PM ISTसरकारने दिले नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश
पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
Sep 29, 2016, 05:35 PM ISTसॅल्युट! 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर वीरुनं दिली अशी प्रतिक्रिया...
उरी हल्ल्यानंतर आज भारतानं पाकव्याप्त काश्मीर भागात 'सर्जिकल स्ट्राईक' देत दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. यानंतर भारतीयांनी भारतीय जवानांच्या या शौर्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय.
Sep 29, 2016, 05:24 PM ISTभारताच्या या जेम्स बॉन्डने केली होती सर्जिकल स्ट्राइकची प्लानिंग
पहिल्यांदा भारतीय लष्कराने LoC मध्ये PoKमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक कारवाई केली. पण ही सगळी प्लॅनिंग कोणी आखली. भारतीय लष्कराच्या या यशामध्ये कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहित नसेल.
Sep 29, 2016, 05:17 PM ISTसर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत सोनिया म्हणाल्या...
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत आपण मोदी सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे.
Sep 29, 2016, 04:25 PM ISTगोंधळलेल्या पाक कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज
भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले.
Sep 29, 2016, 03:43 PM ISTपाहा भारतीय लष्कराने कशी केली यशस्वी कारवाई
अमेरिकेने जसं पाकिस्तानात जाऊन लादेनला ठार केलं होतं तशीच रणनिती भारतीय लष्कराकडून आखली गेली. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्काराने सर्जिकल स्ट्राइकसाठी जवानांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या.
Sep 29, 2016, 03:36 PM IST