IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चेतेश्वर पुजारा खेळणार? फोटो झाला व्हायरल
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. अशातच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चा रोहितसोबत एक फोटो व्हायरल झाल्याने तिसऱ्या वनडे सामन्यात पुजाराची एन्ट्री होणार का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
Sep 27, 2023, 07:31 AM ISTना रोहित ना विराट, 'हा' खेळाडू जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप!
ICC ODI World Cup 2023 : आगामी विश्वचषकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचं प्रमुख शस्त्र आहे आणि भारत हा जिंकण्यासाठी आवडत्या संघांपैकी एक आहे, असं वसिम अक्रमने (Wasim Akram) म्हटलंय.
Sep 19, 2023, 11:50 PM ISTWorld Cup 2023: वर्ल्डकपमध्ये अक्षर पटेलची जागा घेणार 'हा' खेळाडू; प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मोठा खुलासा
ICC ODI World Cup 2023: सोमवारी 22 तारखेपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजसाठी घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलला दुखापत झाल्याने तो फायनल सामन्याला मुकला.
Sep 19, 2023, 07:35 AM ISTIND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा; KL Rahul च्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी!
Team India announced against Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.
Sep 18, 2023, 08:53 PM ISTश्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक', भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!
Asia cup, india vs sri lanka : टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीचा विजय मिळवला आहे.
Sep 17, 2023, 06:55 PM ISTAsia Cup 2023 | भारत आठव्यांदा आशियाई चॅम्पियन! श्रीलंकेचा 10 विकेट्सने उडवला धुव्वा
India Won the Asia Cup in 2023
Sep 17, 2023, 06:40 PM ISTAsia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय
Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.
Sep 17, 2023, 06:06 PM ISTAsia Cup 2023 | भारतानं उडवली लंकेची दाणादाण; अवघ्या 50 रन्समध्ये आटोपला डाव
Asia Cup india needs just 51 Runs to Win
Sep 17, 2023, 05:50 PM ISTAsia Cup 2023 | मोहम्मद सिराजचा लंकेवर 'सर्जिकल स्टाईक', एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली
Asia Cup India Vs Srilanka Match Update
Sep 17, 2023, 05:15 PM ISTAsia Cup 2023 | भारत- श्रीलंका महामुकाबला; प्रेमदासा मैदानावर रंगतोय स्पर्धेचा थरार
Asia Cup 2023 Ground Report India Vs Srilanka At Premdasa Stadium
Sep 17, 2023, 03:00 PM IST#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का
#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय.
Sep 17, 2023, 09:28 AM ISTIND vs SL: एशिया कप फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI ठरली, संघात मोठे बदल
Asia Cup Final India vs Sri Lanka: एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया बेंच स्ट्रेंथसह मैदानात उतरली होती.
Sep 16, 2023, 10:09 PM ISTज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?
Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी...
Sep 13, 2023, 09:58 AM IST
'तुम्ही विचार केला नसेल इतका विराट....', पाकिस्ताना खेळाडूचं मोठं विधान; म्हणाला 'के एल राहुलसाठी वाईट वाटतंय'
Asia Cup 2023: आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दरम्यान या विजयानंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूही मागे नाहीत.
Sep 12, 2023, 10:55 AM IST
'आधी तुझ्या हातावरचा बँड काढ', इमाम-उल-हकने रोखलं; बुमराहने पुढच्याच चेंडूवर केलं असं काही; पाहा VIDEO
आशिया कपमधील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने तब्बल 228 धावांनी हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यातील काही क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Sep 12, 2023, 10:11 AM IST