विराट कोहलीच क्रिकेटचा 'बादशाह'; तेंडुलकर, पाँटिग कुठे?
आशिया कपमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं. यासह त्याने 13 हजार धावा पूर्ण केल्या.
Sep 11, 2023, 07:28 PM IST
पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली, कोहली-राहुलने धुतलं... विजयासाठी 357 धावांचं लक्ष
लंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली, भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
Sep 11, 2023, 06:40 PM IST
IND vs PAK : कोण म्हटलं KL Rahul संपला? भावानं खणखणीत शतक ठोकलंय; पाहा Video
KL Rahul Century : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेल्या गेलेल्या सामन्यात केएल राहुलने धमाकेदार सेंच्यूरी पूर्ण केली. त्यावेळी केवळ 100 बॉलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेतला.
Sep 11, 2023, 06:37 PM ISTपाकिस्तानने मन जिंकलं राव..! शाहीनने 'चिमुकल्या बुमराह'साठी पाठवलं खास गिफ्ट; पाहा Video
PAK vs IND Viral Video : बुमराह भाई आणि भाभी यांचे खूप खूप अभिनंदन, देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो, असं शाहीन आफ्रिदी बुमराहला म्हणताना दिसतोय.
Sep 10, 2023, 11:20 PM ISTटीम इंडियात बुमराह, राहुलची एन्ट्री, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली... 'हे' दोन खेळाडू बाहेर
Asia Cup 2023 Ind vs Pak : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रविवारी 10 सप्टेंबरला एशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. केएस राहुल आणि जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने प्लेईंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे.
Sep 9, 2023, 03:52 PM ISTआशिया कपमधून आली वाईट बातमी; टीम इंडियाने 'या' खेळाडूला पाठवलं घरी
Asia Cup News : गेल्या काही दिवसांपासून केएल राहूल (KL Rahul) अनफीट असल्याने संघाबाहेर होता. अशातच आता केएल राहुलने संघात पुनरागमन केल्याने टीम इंडियाने संजू सॅमसनला (Sanju Samson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Sep 8, 2023, 10:25 PM ISTAsia Cup 2023: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री; फ्लाईटने थेट श्रीलंकेत दाखल
India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी भारतातून एक घातक खेळाडू रवाना झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात तो फलंदाजांची दाणादाण उडवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Sep 8, 2023, 01:35 PM ISTसंजना गणेशनचा पगार किती माहित आहे? कमाईच्याबाबतीत पती बुमराहला देते टक्कर
Sanjana Ganeshan : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नुकताच बाबा बनला. एशिया कप मध्येच सोडून बुमराह श्रीलंकेहून भारतात परतला होता. त्याच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. यानिमित्ताने पुन्हा एकदा बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) हिची चर्चा होतेय पाहा कोण आहे ती?
Sep 5, 2023, 08:33 PM IST'...म्हणून तुम्हाला संघात स्थान नाही', रोहित शर्मा स्पष्टच बोलला, म्हणाला 'तुम्ही तयार राहिलं पाहिजे'
India Squad For World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी (World Cup) अखेर भारतीय संघाची (Indian Cricket Team) अखेर घोषणा करण्यात आली आहे. संघात आर अश्विन, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंची निवड करण्यामागची कारणं सांगितली आहेत.
Sep 5, 2023, 02:24 PM IST
वर्ल्डकपसाठी अशी असेल रोहितसेना; BCCI कडून 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा
India Squad For World Cup 2023: बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे.
Sep 5, 2023, 01:35 PM IST'त्याला देशाबद्दल काहीच वाटत नाही'; मुलाच्या जन्मावरुन बुमराहवर सडकून टीका; धोनीचं मात्र कौतुक
Fans Slam Jasprit Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुलगा झाल्याची बातमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली असून त्याची पत्नी संजनानेही सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
Sep 5, 2023, 07:55 AM ISTबुमराहने बाळाचं नाव ठेवलं अंगद; वाचा अर्थ, पर्यायी नावं
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना मुलगा झाला आहे. आशिया चषक 2023 मधून पत्नीसोबत राहण्यासाठी रजा घेतलेल्या बुमराहने इंस्टाग्रामवर मुलाच्या जन्माची बातमी एका मोहक पोस्टसह जाहीर केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुमराहने मुलाचे नाव 'अंगद' देखील उघड केले. "आमचे छोटेसे कुटुंब वाढले आहे आणि आमची अंतःकरणे आम्ही कधीही कल्पनेपेक्षा भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही चंद्रावर आलो आहोत आणि आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची प्रतीक्षा करू शकत नाही." बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्टला कॅप्शन दिले.
Sep 4, 2023, 04:58 PM ISTसॉफ्टवेअर इंजिनिअर होती बुमराहची पत्नी, संजनाबद्दल जाणून घ्या
बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या दाम्पत्याने आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशिया कप सोडून जसप्रीत बुमराह का माघारी गेला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. तर जाणुन घ्या संजना गणेशन नक्की कोण आहे.
Sep 4, 2023, 04:38 PM ISTबुमराह मुंबईत परतला अन् दुसऱ्याच दिवशी पत्नीने दिला मुलाला जन्म! मुलाचं नाव...
Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: आशिया चषक मालिका अर्ध्यात सोडून बुमराह अचानक का परतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. बीसीसीआयकडूनही 'खासगी कारणासाठी' बुमराह परतला आहे, एवढीच माहिती देण्यात आली.
Sep 4, 2023, 10:37 AM ISTबायकोसाठी बुमराहने अर्ध्यात सोडली Asia Cup स्पर्धा? समोर आलं खरं कारण
Asia Cup 2023 Jasprit Bumrah Return Home: आशिया चषक स्पर्धेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आज होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असतानाच रविवारी भारताला एक मोठा धक्का बसला. भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मुंबईतील घरी परतला. मात्र बुमराह अचानक येण्यामागे त्याची पत्नी कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय...
Sep 4, 2023, 09:15 AM IST