jayant patil

Assembly Session : अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार गटाचे आमदार बॅकफूटवर? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चिडीचूप

शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त असल्याचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर गंभीर आरोप. पुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी

Jul 17, 2023, 01:49 PM IST

"काहीतरी मार्ग काढा अशी विनंती..."; अजित पवार - शरद पवार भेटीनंतर जयंत पाटलांचा मोठा खुलासा

NCP Crisis : राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधक आणि सत्ताधारी सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आमनेसामने येणार आहेत. मात्र त्याआधीच मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानकपणे भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

Jul 16, 2023, 03:12 PM IST

पवार vs पवार ! शरद पवार, अजित पवार यांच्या कार्यक्रमाला कुठे किती आमदार, वाचा एका क्लिकवर

Ajit Pawar NCP Meet: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरवर बैठक तर अजित पवारांचा वांद्रेत मेळावा पाहा दोन्ही गटांकडे किती आमदार

Jul 5, 2023, 01:39 PM IST

शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना पहिला मोठा झटका! जयंत पाटील यांनी केली शिस्तभंगाची कारवाई

मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या  9 आमदारांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

Jul 3, 2023, 04:03 PM IST

"जे गेलेत त्यांना परत येण्याची संधी, पण..."; राष्ट्रवादीतल्या बंडानंतर जयंत पाटील यांची स्पष्ट भूमिका

NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीने पक्षाने कारवाईचे संकेत दिले आहेत.

 

Jul 3, 2023, 12:38 PM IST

9 आमदार म्हणजे पक्ष नाही; राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान

पक्षाला धोका देऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत पक्षाला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली माही. मात्र, 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केलेली आहे. 

Jul 3, 2023, 12:36 AM IST

Ajit Pawar: आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर जयंत पाटलांची मोठी कारवाई

Ajit Pawar, disqualification: अजित पवारांसह 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

Jul 3, 2023, 12:26 AM IST

'अशा संकटातून शरद पवार प्रचंड मोठे होऊन बाहेर पडतात'

NCP Jayant Patil Reaction:  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार आहे. आज करण्यात आलेल्या कृतील शरद पवार यांचा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कोणताही पाठींबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

Jul 2, 2023, 07:20 PM IST

अजित पवार की जयंत पाटील? प्रदेशाध्यक्षपदावरुन शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

NCP Sharad Pawar: मंत्रिमंडळाच्या सदस्यांची बैठक होत असते. त्यांचा आताच्या मिटिंगचा काय विषय झालाय याचा तपशील माझ्याकडे नाही, असे शरद पवार म्हणाले.

Jul 2, 2023, 01:16 PM IST

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पद धोक्यात;अजित पवार यांची इच्छा पूर्ण होणार?

राष्ट्रवादीत संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. ऑगस्टपर्यंत राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलेय. 

Jun 28, 2023, 07:31 PM IST

Jayant Patil: जयंत पाटलांचा प्लॅन बी काय होता? म्हणतात, 'लहानपणापासून मला वाटायचं की...'

Jayant Patil, NCP:  अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत आलबेल नसल्याच्या कुणकुण जाणवतेय. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगली आहे.

Jun 28, 2023, 03:57 PM IST