kolkata knight riders

IPL 2021 Elimintor | बंगळुरु विरुद्ध कोलकाता आमनेसामने, दिल्ली विरुद्ध कोण भिडणार?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामना (IPL 2021 Elimintor) आज (11 ऑक्टोबर) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमनेसामने  आहेत.

Oct 11, 2021, 03:16 PM IST

IPL 2021 | 'जितबो रे' | कोलकाताचा राजस्थानवर हल्लाबोल, 86 धावांनी विजय, मुंबईचा प्लेऑफमधील मार्ग बिकट

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सवर (RR) 86 धावांनी  दणदणीत विजय मिळवला आहे.

Oct 7, 2021, 11:02 PM IST

IPL 2021| कोलकाताला मोठा धक्का, दुखापतीमुळे मॅच विनर खेळाडू स्पर्धेबाहेर

कोलकाताच्या (KKR) मॅच विनर खेळाडूला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे खेळाडूला स्पर्धेबाहेर पडावं लागलं आहे.

Sep 27, 2021, 07:47 PM IST

IPL 2021 : मुंबई इंडियन्सची पराभवामुळे चिंता वाढली, टीम टॉप 4 मधून बाहेर

IPL 2021 : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पाचवा सामना मुंबई इंडियन्सने गमावला आहे. सलग दोन पराभवामुळे रोहित शर्मा याचे टेन्शन वाढले आहे. 

Sep 24, 2021, 07:57 AM IST

IPL 2021 : सीझनमधील 3 पैकी 2 मॅच मध्ये पराभवामुळे कोलकाताच्या, कोचकडून कॅप्टनवर टीका - टीममध्ये बदल करणार

संघ आणि जागेत बदल झाल्यामुळे त्यांची टीम चांगलं काम करेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

Apr 19, 2021, 05:22 PM IST

IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या 'मिस्ट्री गर्ल' ने लोकांची मने जिंकली, आयपीएल सामन्यात दिसणारी ही सुंदर मुलगी कोण?

दरवर्षी आयपीएलमध्ये अशा काही गोष्टी घडतात जे लोकं बऱ्याच काळासाठी उचलून धरतात. त्याला बर्‍याच काळासाठी आठवतात आणि त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स देखील शेअर करतात. 

Apr 13, 2021, 10:42 PM IST

KKRसंघातील हा खेळाडू बॉलिवूडचा बादशाह गोविंदाचा जावई

शाहरूखच्या संघातून दाखवला उत्तम खेळ 

Apr 12, 2021, 08:02 AM IST

आरसीबीची कोलकाता नाईट रायडर्सवर ८२ रन्सनी मात

 रॉयल चॅंलेजर्सच्या माऱ्यापुढे कोलकाताच्या बॅट्समन्सनी टाकली नांगी 

Oct 12, 2020, 11:18 PM IST

एबीने उडवला कोलकाता रायडर्सचा धुव्वा, आरबीचं १९५ रन्सचं आव्हान

 एबीच्या विस्फोटक खेळीमुळे आरसीबी २ विकेटच्या बदल्यात १९४ रन्स 

Oct 12, 2020, 09:53 PM IST

कोलकाता नाईटरायडर्सची हैद्राबादवर ७ गडी राखून मात

शुभमन गिल कोलकात्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 

Sep 26, 2020, 11:26 PM IST

IPL 2018: केकेआरच्या अडचणीत वाढ, आता 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर

आयपीएल २०१८ मध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. क्रिस लिन दुखापतीमुळे टीममधून बाहेर गेल्यानंतर आता आणखीन एक खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पाहूयात कोण आहे हा खेळाडू...

Mar 30, 2018, 10:40 PM IST

कोलकाता नाईट रायडर्सला मोठा दिलासा

कोलकाता नाईट रायडर्सचे दोन शिलेदार अर्थात क्रिस लिन आणि आंद्रे रसेल ८ एप्रिलला होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यापर्यंत फिट होणार असल्याची माहिती केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी दिलीये.

Mar 22, 2018, 04:30 PM IST

IPL 2018 सुरु होण्यापूर्वी केकेआरच्या टीमला दुसरा झटका

आयपीएल २०१८ च्या मोसमाला अद्याप सुरुवातही झाली नाहीये. मात्र, सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला दुसरा एक झटका बसला आहे.

Mar 9, 2018, 11:21 PM IST

आयपीएल ११ : वानखेडेवर बंदी घातल्यानंतर शाहरुखने 'वानखडे'ला खरेदी केले

आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक युवा क्रिकेटर्सना संघांनी विकत घेतलेय.

Jan 30, 2018, 02:07 PM IST