मुंबई | आजपासून विधिमंडळाचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन
Mumbai Legislative Assembly Start From Today
Sep 7, 2020, 05:25 PM ISTविधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी
सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून अधिवेशन घेण्यात येणार
Aug 25, 2020, 07:39 PM ISTविधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात आले आहे.
Jul 30, 2020, 08:01 AM ISTमुख्यमंत्री रिंगणात असताना महाविकासआघाडी धोका पत्करणार?
विधानपरिषद निवडणुकीत कुणाचं पारडं जड?
May 7, 2020, 12:16 PM ISTउद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाचा आज पुन्हा ठराव
CM Uddhav Thackeray appointment on legislative assembly by goveronr Maharastra cabint will hold meeting today
Apr 27, 2020, 04:20 PM ISTउद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाचा आज पुन्हा ठराव
आज संध्याकाळी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर मार्ग काढला जाईल.
Apr 27, 2020, 11:49 AM ISTमहाविकास आघाडीत चौथ्या जागेचा तिढा; राज्यसभेच्या जागेसाठी जुगलबंदी
राज्यसभा निवडणुकीसाठी आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला.
Mar 11, 2020, 04:12 PM ISTमुंबई । कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. तर सिडकोबाबत कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. दरम्यान, सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे.
Mar 4, 2020, 10:15 AM ISTकॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Mar 4, 2020, 08:06 AM ISTविधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव फेटाळला
संसंदीय कामकाजमंत्री अनिल परब यांचा भाजपला टोला
Feb 26, 2020, 02:31 PM ISTविधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले, बिनविरोध निवड
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले, बिनविरोध निवड
Dec 1, 2019, 11:50 PM ISTशिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका, शहापूरचे आमदार करणार सेनेत प्रवेश
राष्ट्रवादीचे आमदार बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Jul 9, 2019, 03:16 PM ISTसुधीर मुनगंटीवार विधानसभेत भडकले
विधिमंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज चांगलेच संतापले.
Jun 28, 2019, 10:51 AM ISTचार वर्षात १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची विधानसभेत कबुली
राज्यात 2015 ते 2018 या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली
Jun 21, 2019, 03:35 PM ISTएमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ, अधिसूचनेला मंजुरी
याविषयीची अधिसूचना आज विधानसभेत मंजूर करण्यात आली.
Jun 20, 2019, 03:26 PM IST