पावसाळ्यात दही खावं की नाही? आयुर्वेद काय सांगतं बघा...
Eating Curd In Monsoon : पावसाळ्यात दही खाऊ नये असे अनेकांना बोलताना ऐकले आहे का? नक्की यामागे काय तथ्थ आहे हे जाणून घ्या...
Jun 27, 2023, 04:01 PM ISTवारंवार Mood Swing होतायत? मग करा 'या' पदार्थांचे सेवन
बऱ्याचवेळा अचानक आपला मूड बदलतो म्हणजेच मूड स्विंग होतात. कधी राग येतो, कधी चिडचिड होते तर कधी रडायची इच्छा होते. असं आपल्याला सतत का होतं? असा प्रश्न तुम्हाला कधी तरी पडला असेलच. तर त्याचे कारण हार्मोनल मध्ये होत असलेले असमतोल किंवा बदल आहे. हार्मोन्स हे आपल्या शरीरात अनेक बदल घडवतात. मूड स्विंग बऱ्याचवेळा हार्मोनल इमबॅलेन्समुळे होतात. आहारात काही बदल केल्यास हे सगळं थांबू शकतं. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ तुमचा मूड बदलण्यास मदत करू शकतात.
Jun 25, 2023, 06:54 PM ISTMosquito Bite Remedies: मच्छर चावल्यानंतर होणारी जळजळ आणि सूज घालवण्यासाठी घरगुती उपाय !
उन्हाळा आणि पावसाळ्यात डासांची संख्या खूप वाढते किंवा उपद्रव होतो असं म्हणायला हरकत नाही. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी आपण घरातील खिडक्या या उघड्या ठेवतो. पण त्यामुळे डास घरात येतात. अशात हे डास अनेकदा आपल्याला रात्री झोपू देत नाहीत. पण सगळ्यात जास्त त्रास होतो. तो म्हणजे डास चावल्यानंतर येणारी खाज आणि होणाऱ्या जळजळचा.
Jun 25, 2023, 05:01 PM ISTMonsoon tips : पावसाळ्यात अशी घ्या काळजी...
पावसाळ्यात आजार लवकर पसरतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असते. अनेकांना कळत नाही की कशा प्रकारे आपण पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया कशी घ्याल आरोग्याची काळजी....
Jun 24, 2023, 06:37 PM ISTUnder Eye चुकूनही लावू नका 'या' गोष्टी, नाही तर होतील गंभीर समस्या
आपल्या सुंदरतेचा भाग डोळे देखील आहेत. अनेकांचे डोळे इतके सुंदर असतात की सगळ्यांचे लक्ष फक्त डोळे वेधतात. अनेक लोक डोळे सुंदर दिसावे म्हणून बऱ्याच गोष्टी करतात. अनेक प्रोडक्ट्स ते घरगुती उपाय डोळ्यांच्या सुंदरतेसाठी अनेक लोक निवडतात बऱ्याच गोष्टी. पण डोळ्यांची काळजी कशी घ्यायला हवी हे कोणालाही माहित नसते, त्यामुळे ते वेगवेगळ्या गोष्टी करतात आणि त्याचे उलट परिणाम होतात. चला तर जाणून घेऊया डोळ्यांची काळजी घेतना नक्की काय टाळायला हवं.
Jun 24, 2023, 05:27 PM ISTकेळीच्या सालीपासून घरच्या घरी बनवा हा फेसमास्क, 15 दिवसात येईल चेहऱ्यावर ग्लो
Banana Peel Mask : फक्त आरोग्यासाठी नाही तर त्याचा सौंदर्यासाठी देखील असा आहे फायदा... आजच जाणून घ्या कसा बनवाल घरच्या घरी केळीच्या सालीपासून फेस मास्क...
Jun 23, 2023, 06:07 PM ISTतुमच्यासाठी किती फायदेशीर? कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक
Sabudana for Health : साबुदाणाचे वेगवेगळे पदार्थ खाणं प्रत्येकाला आवडतं... पण साबुदाण्याचे पदार्थ खाणं आवडत असलं तरी अनेकांनी ते खायला नको... त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Jun 22, 2023, 06:47 PM ISTपावसाळ्यात मेकअप करताना घ्या 'ही' काळजी
पावसाळा सुरु झाल्यानं प्रत्येकाला वेगवेगळी चिंता असते. कधी कोणाला आता पांढऱ्या रंगाचे बूट घालता येणार नाही याची चिंता, तर कधी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करता येणार नाही याची चिंता कारण पाण्यात भिजल्यानं किंवा चिख्खल उडाल्यानं ते लगेच खराब होतात. तर काही महिला असतात ज्यांना त्यांच्या मेकअपची चिंता असते. पावसाळ्यात मेकअप लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मेकअपची खास काळजी घेतली जाते.
Jun 22, 2023, 06:04 PM ISTकोथिंबीर 2 दिवसात सुकून खराब होते?, ही ट्रिक बेस्ट
Store Fresh Coriander : घरी आणलेली कोथिंबीर दोन दिवसात सुकून खराब होत असेल तर या काही सोप्या ट्रिक्स वापरा आणि कोथिंबीर एकदम फ्रेश राहील. हिरवीगार कोथिंबीर आठवडाभर टिकून राहील. कोथिंबीर घरी आणल्यानंतर कोथिंबीरीची मुळं पाण्यात बुडवून ठेवा. सर्वप्रथम एका ग्लासामध्ये किंवा डब्यात पाणी भरुन ठेवा. त्यात कोथिंबीरीची मुळे बुडवून ठेवा. त्यामुळे कोथिंबीर फ्रेश राहील.
Jun 22, 2023, 12:10 PM ISTPoha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?
Health Tips in Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून बहुतेक लोकांची पहिली पसंती पोहे असते. यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ते प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू शकते. याउलट तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी मानला जात नाही. कारण त्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते.
Jun 18, 2023, 02:12 PM ISTत्वचेसाठी व्हिटामिन E की C काय आहे सगळ्यात जास्त महत्त्वाच? फायदे आणि कसं वापरावं जाणून घ्या
Vitamin E or C which is good for skin : व्हिटामिन सी आणि ई हे दोघं कशा प्रकारे आपल्या त्वचेसाठी का महत्त्वाची आहेत? इतकंच नाही तर आपण त्याचे प्रोडक्ट्स कशा प्रकारे वापरावेत हे जाणून घेऊया...
Jun 12, 2023, 06:47 PM ISTBreast Size विषयी अनेक महिलांना माहित नसतात 'या' गोष्टी
महिलांच्या स्तनाचा आकार हा कधीपण वयावर आधारीत असतो खरंतर बऱ्याचवेळा अनेक महिलांना वाटतं की त्यांच्या स्तनाचा आकार हा योग्य नाही. आरोग्याच्या दृष्टीनं आपली ब्रेस्ट साइज किती असली पाहिजे हे आज आपण जाणून घेऊया...
Jun 12, 2023, 05:30 PM ISTफ्रीजमध्ये बर्फ तयार होत नाही? जाणून घ्या त्या मागचे कारण
Refrigerator Cooling Tips: तुमच्या फ्रीजमध्ये तयार होत नाही बर्फ किंवा तयार होतोय खूपच बर्फ त्याचं नेमक कारण काय आणि का होतेय ही समस्या... तुम्हाला माहितीये का कारण आणि इतकंच काय तर त्याला कसं कराल ठीक ते जाणून घेऊया...
Jun 11, 2023, 07:15 PM ISTतुम्हालाही पाहिजेत मजबूत आणि लांब केस मग 'हे' आहेत Best Hair Oil
केस सुंदर दिसावे यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. त्यासाठी स्पेशल शॅम्पू आणि त्यासोबतच तेल ते अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स... अनेक प्रयत्न केल्यानंतरही बऱ्याचवेळा आपल्याला अपेक्षीत परिणाम मिळत नाही. रेशमी आणि चमकदार तर लांब आणि त्यासोबत दाट केस असावे असं प्रत्येकाला वाटते. या परिस्थितीत तेल हे सगळ्यात फायद्याचे ठरू शकते.
Jun 11, 2023, 06:50 PM ISTसी सेक्शननं बाळाला जन्म दिल्यानंतर Lower Back मध्ये का होतो महिलांना त्रास?
प्रत्येक स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा आई झाल्याचा आनंद हा ती शब्दात मांडू शकत नाही. जेव्हा मुलं पोटात असतं तेव्हा प्रत्येक स्त्री खूप काळजी घेते. काय खायला हवं काय खायला नको या सगळ्या गोष्टींवर फक्त तिच नाही तर कुटुंबातील सगळेच लक्ष देतात. त्या नऊ महिन्यात तिच्यात खूप बदल होतात. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या स्त्रीचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात. त्याचं कारण तुम्हाला माहितीये का? चला तर आज आपण जाणून घेऊया...
Jun 11, 2023, 05:35 PM IST