लाकडाच्या फर्निचरवर आहेत डाग किंवा बसली आहे धूळ? तर 'या' टिप्स वापरून आजच करा साफ
Tricks Cleaning Wooden Furniture: तुमची मुलं सतत खेळतात तुमच्या लाकडाच्या सोफ्यावर किंवा मग लाकडाच्या फर्निचरवर... त्यानं सतत फर्निचर खराब होत असेल तर कसं साफ होणार ही समस्या असेल तर आजच वाचा ही बातमी नक्कीच होईल तुम्हाला फायदा...
Jun 10, 2023, 06:50 PM ISTनवीन कपडे वापरायला काढण्याआधी धुवून का घालावेत?
Shopping Safety Tips : शॉपिंगला जाणं किंवा ऑनलाइन शॉपिंग करण्याची तुम्हालाही आहे सवय... त्यातही नवीन कपडे घेतले की न धुता करता परिधान... आजचं बंद करा ही चूक नाही तर मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड... जाणून घ्या त्या मागची कारण...
Jun 10, 2023, 06:33 PM ISTनैवद्याच्या ताटाभोवती पाणी का सोडतात? तुम्हाला माहितीये काय आहे कारण
आपण बऱ्याचवेळा पाहतो की मंदिरात नैवद्य देत असताना आपल्या घरातील मोठे हे त्यांच्या भोवती आधी पाणी सोडतात. ताटा भोवती पाणी का सोडलं जातं? असा प्रश्न कोणाला कधी पडला आहे का? किंवा त्याचं नक्की कारण काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण ताटा भोवती पाणी सोडण्याविषयी जाणून घेणार आहोत.
Jun 10, 2023, 03:44 PM ISTपाण्यात हाथ ठेवल्यानं का येतात हातावर रिंकल्स? कारण जाणून तुम्हालाही होऊल आश्चर्य
Fingers Shrink In Water: पाण्यात बराचवेळा हात किंवा पाय ठेवल्यानं बोटांवर का येतात सुरकुत्या... तुम्हाला माहितीये का काय आहे त्या मागचं कारण तर नक्कीच वाचा ही बातमी आणि जाणून घ्या काय आहे त्या मागचे कारण
Jun 9, 2023, 07:13 PM ISTक्रशला इम्प्रेस करण्याआधी मुलांनो करा 'ही' तयारी
स्त्रिया या त्यांच्या त्वचेवर लक्ष देतात त्वचेची काळजी घेतात हे आपण नेहमीच पाहतो. मुली त्यांच्या रुटिनमधलं काहीही विसरतील पण त्यांचं स्किन केअर रुटिन काही विसरणार नाही. दुसरीकडे मुलांना पाहिलं तर ते त्वचेकडे लक्षच देत नाही. मुलं फक्त तोंड धुतात आणि तेपण फेसवॉशनं नाही तर साबनानं. पण त्यांनी देखील त्वचेची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Jun 9, 2023, 06:26 PM IST'ही' 5 झाडं लावलीत तर घरातील ऑक्सिजन आणि थंडावा नक्कीच वाढेल
कडक उन्हाळा कधी संपेल आणि पाऊस येणार याची प्रतिक्षा आपण गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत. जुन महिना आला तरी अजून पाऊस काही आला नाही. दुपारचं उन हे चांबलंच भाजणारं आहे. बऱ्याचवेळा उन्हामुळे घरातील भिंती आणि छतही खूप तापते. घरात येणार उन थांबत नाही आणि गरमी वाढत जाते. अशात अनेक लोक एसी किंवा कुलर लावतात. पण अनेकांना अशा परिस्थितीत वाढत्या वीजेच्या बिलाची चिंता असते. नैसर्गिक रित्या घराला कसं थंड करू शकतो हे जाणून घेऊया...
Jun 9, 2023, 05:51 PM ISTपुरुषांच्या तुलनेत महिलांना लवकर चढते दारुची नशा? जाणून घ्या कारण आणि काय म्हणतोय रिसर्च...
Alcohol in Women: पुरुषांच्या तुलनेत मद्यपान करण्यांच्या संख्येत महिलांची वाढ... मद्यपान करणाऱ्यांच्या संख्येतही महिलांनी टाकलं पुरुषांना मागे... जाणून घ्या कारण आणि काय म्हणतोय रिसर्च...
Jun 8, 2023, 06:19 PM ISTतुमच्याही हाताचे कोपरे झाले आहेत काळे, मग आजच करा 'हे' घरगुती उपाय
Lighten Elbows Home Remedies : तुमच्या हाताचे कोपरे काळे आहेत? मग आजच करा 'या' घरगुती गोष्टींचा उपाय नक्कीच होईल तुम्हाला फायदा...
Jun 8, 2023, 05:54 PM ISTCoconut oil Benefits : त्वचेपासून केसांपर्यंत ते बेली फॅट 'हे' आहेत नारळाच्या तेलाचे फायदे
नारळाच्या तेलाचा वापर आपण सगळ्याच गोष्टींसाठी करतो. त्यात केसांना तेल लावण्यापासून बॉडी मसाज तर एक मॉइश्चरायझर म्हणून देखील करतात. अनेक लोक या तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी देखील करतात. नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदे कारक आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात.
Jun 7, 2023, 06:49 PM ISTHairfall Problem: थंड पाण्याने केस धुताय, थांबा! होऊ शकतं नुकसान, कसं ते पाहा
Hairfall Problem : तुम्हालाही आहे केस गळतीची समस्या... आणि त्यात तुम्हीही केस धुताना वापरतात थंड पाणी मग लगेच वाचा ही बातमी... फक्त गरम नाही तर थंड पाण्यानं केस धुतल्यानं होऊ शकतात या समस्या इतकंच काय तर केस गळतीची समस्या वाढण्याची आहे शक्यता...
Jun 5, 2023, 06:39 PM ISTसुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स करा फॉलो
How to Keep Dry Fruits Fresh For Long Time : तुमच्याही घरात लगेच होतो सुका मेवा खराब? बुरशी, कीड ते वास येण्यापर्यंत अशा समस्या तुम्हालाही उद्भवतात का? मग त्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच वाचा ही बातमी नक्कीच तुम्हाला होईल फायदा...
Jun 5, 2023, 06:18 PM ISTSolo Trip चा करताय विचार, मग चुकूनही करू नका 'या' गोष्टी ; महिलांसाठी खास सुचना
Solo Trip Tips : महिलांनो तुम्हालाही आवडतं एक फिरायला... पण वाटते अनेक गोष्टींची भीती आणि काय करावं हे कळत नाही. मग आजच वाचा ही बातमी आणि जाणून घ्या कशी कराल एक सेफ ट्रिप प्लॅन...
Jun 4, 2023, 06:25 PM ISTतुम्हाला Matte Lipstick काढताना त्रास होतो? मग 'या' टिप्स वापरा
How To Remove Matte Lipstick Easily: सोप्या पद्धतीनं मॅट लिपस्टिक काढायची आहे मग नक्की काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच करा या टिप्स फॉलो. आता मॅट लिपस्टिक काढताना होणार नाही कुठला ही त्रास...
Jun 4, 2023, 04:08 PM ISTतुम्हालाही सोडवायचय फोनचे व्यसन मग 'ही' आहे योग्य पद्धत
Digital Detox (Phone Addiction) : डिजीटल डिटॉक्स काय आहे? आणि ते कसे कराल? असा प्रश्न असेल तर आजच वाचा ही बातमी... डिजीटल डिटॉक्स करण्याची योग्य पद्धत माहित असेल तर तुम्हाला होईल फायदा. अशात डिजीटल डिटॉक्स का करतात हे देखील जाणून घ्या...
Jun 4, 2023, 03:34 PM ISTसतत Earphones वापरतायं? होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार
Earphones Side Effects: इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.
Jun 4, 2023, 08:57 AM IST