शिव शंभो! लेकीला द्या महादेवाच्या नावावरुन गोड नावे
शिव शंभो! लेकीला द्या महादेवाच्या नावावरुन गोड नावे
Feb 21, 2024, 02:42 PM ISTMahashivratri 2024 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक का महत्त्वाचं? जाणून घ्या फायदे
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्यामागचे मुख्य कारणं?
Feb 15, 2024, 05:21 PM ISTPradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला चंद्र मंगळ युतीतून धन योग! 5 राशींच्या लोकांना पैसाच पैसा
Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला वृद्धी योग, ध्रुव योगासह अनेक फायदेशीर योग निर्माण झाले आहेत. ज्यामुळे मंगळवारचा दिवस पाच राशींसाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे.
Jan 9, 2024, 12:20 AM IST'या' लोकांनी रुद्राक्ष धारण करु नये, लाभाऐवजी होईल मोठं नुकसान
Rudraksha Rules : भगवान शंकरांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकराचा विशेष कृपा असते, असं मानलं जातं. पण काही लोकांनी चुकूनही रुद्राक्ष धारण करु नये. या लोकांना लाभाऐवजी मोठं नुकसान होऊ शकतं.
Oct 10, 2023, 10:13 PM ISTHartalika 2023 : आज हरितालिकेला तृतीया अत्यंत दुर्मिळ योग! पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी जाणून घ्या पूजा विधी आणि नियम
Hartalika 2023 : हरितालिकेचं व्रत विवाहित महिला आणि अविवाहित तरुणी करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर जाणून घ्या व्रताची संपूर्ण माहिती.
Sep 18, 2023, 04:00 AM ISTशनिदोषापासून मुक्तीसाठी श्रावण सोम प्रदोष व्रताला करा 'हे' विशेष उपाय, आर्थिक स्थितीदेखील होईल मजबूत
Sawan Pradosh Vrat 2023 : आज श्रावण सोमवार आणि प्रदोष व्रत एकत्र जुळून आले आहेत. त्यासोबत आज 5 शुभ योग जुळून आले आहेत. अशात शनिदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रदोष व्रताला उपाय करा.
Aug 28, 2023, 11:59 AM ISTNagpanchami 2023 : ...यासाठी केली जाते नागाची पूजा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आख्यायिका
Nagpanchami 2023 : श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. इतर दिवशी आपण नागाला मारतो आणि आजचा दिवशी नागाची पूजा का करतो तुम्हाल माहिती आहे का?
Aug 21, 2023, 06:50 AM ISTभगवान शंकराचा जन्म कसा झाला, त्यांच्या आई-वडीलांचे नाव काय? पुराणात आढळतो उल्लेख
Lord Shiva Family: काहीच दिवसांत श्रावण महिना सुरू होणार आहे. हिंदू धर्मात हा महिना सर्वात पवित्र मानला जातो. तसंच, भगवान शंकराचा आवडता महिना असल्याचंही बोललं जातं.
Aug 14, 2023, 01:39 PM ISTआज आषाढातील शनिप्रदोष व्रत - शिवरात्री! दुहेरी संयोगात साडेसाती - धैय्यासाठी राशीनुसार दान करा 'या' गोष्टी
Shani Pradosh Vrat 2023 : आजचा शनिवार अतिशय खास आहे. आज आषाढ महिन्यातील शनिप्रदोष व्रत आणि शिवरात्री असा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळे शनीची साडेसाती आणि धैय्यामुळे त्रस्त जाचकांनी आजची सुवर्ण संधी गमवू नका.
Jul 15, 2023, 08:24 AM ISTOh My God 2 ची स्टोरी सोशल मीडियावर लीक; 'या' गंभीर विषयावर चित्रपटाची कथा
Oh My God 2 : 'ओह माय गॉड' हा चित्रपट आता लवकरच 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नक्की हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
Jul 13, 2023, 09:12 PM ISTश्रावणात 'या' गोष्टी दिसणे खूप शुभ मानले जाते? तिजोरी भरेल पैशाने!
श्रावण महिन्याचे आगमन होताच लोक देवाच्या भक्तीत तल्लीन होतात आणि मनापासून भगवान शंकराची आराधना करतात.
Jul 7, 2023, 08:46 AM ISTयंदा श्रावणात 'या' राशींवर भगवान शंकर नाराज! तिसऱ्या डोळ्याचा क्रोधाग्नी आणणार आर्थिक संकटं
Shravan 2023 Start Date: उत्तर भारतीयांचा सावनला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण अनेक योगायोग जुळून आले आहेत. श्रावण महिन्यात काही राशींवर शंकर भगवानची कृपा बरसणार आहे. तर काही राशींवर भोलेनाथ नाराज असणार आहे.
Jul 5, 2023, 02:23 PM ISTश्रावणात 3 गोष्टी करा, अन् काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवा!
Kaal Sarp Dosh : श्रावणात काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात तीन उपाय सांगण्यात आले आहेत.
Jun 23, 2023, 02:06 PM ISTकाळ्या तांदळाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला माहितीय का? एकदा नक्की वाचा
Remedies of black rice : हिंदू धर्मात अक्षता म्हणजेच तांदळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अक्षताचा उपयोग सर्व शुभ कार्यात आणि पूजा विधी जसे की पूजा, जपममध्ये केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षताशिवाय धार्मिक आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जातात. एकीकडे अक्षताची पूजा केली जाते आणि दुसरीकडे काळ्या तांदळाचा वापर केला जातो. शास्त्रांनी काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानवी जीवनात सुख-समृद्धी येते. काळ्या तांदळाचे हे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. जाणून घेऊया काळ्या तांदळावरील चमत्कारिक उपाय...
Jun 14, 2023, 04:38 PM ISTMonday Tips : आर्थिक संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी करा 'हे' सोपे उपाय!
Monday Upay : शिवपूजेसाठी सोमवारचा दिवस खास आहे. हा दिवस भगवान भोलेनाथांनाही प्रिय आहे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. भोलोनाथ भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात असे म्हणतात.
May 22, 2023, 09:19 AM IST