फडणवीसांच्या अस्तित्वाची ही लढाई, जनतेनं भाजपविरोधात युद्ध पुकारलंय - राऊत
This battle for survival of Fadnavis people have waged war against BJP Raut
Nov 17, 2024, 06:50 PM ISTनिवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शाह अचानक महाराष्ट्र सोडून दिल्लीला रवाना! नेमकं काय झालं?
Amit Shah cancels Maharashtra rallies: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज अनेक प्रचारसभा होणार होत्या. मात्र अमित शाह अचानक दिल्लीली रवाला झाले आहेत.
Nov 17, 2024, 04:39 PM IST
बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखलं; गेटवरच अडवली कार
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं असा दावा सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
Nov 17, 2024, 03:12 PM IST
अमरावतीमध्ये तुफान राडा! नवनीत राणांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या
Maharashtra Assembly Election Naveneet Rana Rally Fight
Nov 17, 2024, 02:40 PM IST'मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांनी...'; उद्धव ठाकरेंची मागणी
Maharashtra Assembly Election Uddhav Tahckeray MVA CM Face
Nov 17, 2024, 02:35 PM ISTमुख्यमंत्रिपद मिळणं अपेक्षित, निर्णय घेतल्याने आज...; शिंदे स्पष्टच बोलले
Maharashtra Assembly Election CM Eknath Shinde Unexpected To Becoming Maharashtra Chief Minister
Nov 17, 2024, 02:30 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आपली भूमिका
Maharashtra Assembly Election Maratha Reservation CM Eknath Shinde
Nov 17, 2024, 02:15 PM ISTमी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय?
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Angry: अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बेधडक विधानांसाठी ओळखले जातात. आज त्यांनी दोन गावांना भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
Nov 17, 2024, 02:02 PM IST'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ
Maharashtra Assembly Election Ajit Pawar: अजित पवार आज प्रचाराच्या शेवटच्या रविवारी काही गावांच्या दौऱ्याबरोबरच काही जाहीर सभा घेत प्रचार दौऱ्यावर आहेत. यापैकीच एका गावामध्ये बोलताना त्यांनी शरद पवारांबद्दल विधान केलं आहे.
Nov 17, 2024, 01:30 PM IST'...तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत...'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी मोदी, शाह, अदानींवरही निशाणा साधला आहे.
Nov 17, 2024, 11:15 AM ISTबाळासाहेब ठाकरेंबाबत अमित शाहांना भलताच पुळका आला आहे, पण...; राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election Sanjay Raut: "शिंदे व अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी 25-30 कोटी रुपये सहज पोहोचले व निवडणूक आयोगाची तपासणी पथके उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर रोखून बॅगा तपासत बसली," असा टोला राऊतांनी लगावला.
Nov 17, 2024, 10:41 AM IST'कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून दोन घोषणांची फारच चर्चा दिसून येत आहे. पहिली म्हणजे 'कंटेंगे तो बटेंगे' आणि दुसरी घोषमा 'एक है तो सेफ है'. या घोषणांचा नेमका अर्थ् काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
Nov 17, 2024, 10:14 AM ISTराज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत उत्तर
Maharashtra Assembly Election CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंनी 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' या विधानावरही आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सरवणकरांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याबद्दलही ते बोलले आहेत.
Nov 17, 2024, 09:48 AM ISTआज प्रचाराचा Super Sunday... कुठे, कोण आणि किती वाजता घेणार जाहीर सभा एकदा पाहाच
Maharashtra Assembly Election: प्रचारला पूर्णविराम लागण्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने आज दिवसभर राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये नेत्यांच्या जाहीर सभा होत असून दिल्लीतील मोठे नेतेही आज राज्यात दाखल झालेत. कोणाची कुठे आणि किती वाजता सभा आहे पाहूयात...
Nov 17, 2024, 08:55 AM IST'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 17, 2024, 08:02 AM IST