नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं शक्तीप्रदर्शन; काढली रॅली
Maharashtra Assembly Election Nagpur Devendra Fadnavis Rally
Nov 11, 2024, 03:00 PM ISTमहाविकास आघाडीला किती जागा जिंकणार? राऊतांनी आकडाच सांगितला
Maharashtra Assembly Election Raut On Winning Seats by MVA
Nov 11, 2024, 02:55 PM ISTकाँग्रेसची बंडखोरांवर कारवाई 'हे' नेते सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित
Maharashtra Assembly Election Suspend these people for 6 years
Nov 11, 2024, 02:40 PM ISTरितेश देशमुखचा BJP वर निशाणा! म्हणाला, 'मविआचं सरकार येणार, धर्म बचाओ सांगणाऱ्यांना...'
Maharashtra Assembly Election 2024: प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने लातूर ग्रामीणमधील उमेदवारासाठी जाहीर सभेत भाषण केलं. यावेळेस या प्रसिद्ध अभिनेत्याने भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Nov 11, 2024, 02:04 PM ISTअमित शाहांवर टीका करताना राऊतांकडून व्यापा-यांचा अपमान? MACCIA अध्यक्ष म्हणाले 'आमच्या नादाला...'
Sanjay Raut on Traders: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यापारी भेसळखोर असल्याचा आरोप केला आहे. यावरुन मोठा वाद पेटला आहे. संजय राऊतांनी व्यापारी खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे.
Nov 11, 2024, 01:37 PM IST
पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 19 आणि 20 तारखेला School Bus सेवा बंद कारण...
No School Bus Important News: यासंदर्भातील माहितीला स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दुजोरा दिला असून या महिन्यात 19 आणि 20 तारखेला स्कूल बस उपलब्ध नसतील असं सांगितलं आहे.
Nov 11, 2024, 10:12 AM ISTOpinion Poll : मतदानाआधीच अनपेक्षित आकडे समोर; सत्तेत मविआ की महायुती? पाहा निवडणूक निकालांचा पहिला अंदाज
Maharashtra Assembly Election : राज्याच्या राजकारणात कोणाचा डंका? सर्वेक्षणातून समोर आली महत्त्वाची माहिती...
Nov 11, 2024, 10:10 AM IST
आता नोकरीसाठी घर, गाव सोडण्याची गरज नाही! महाराष्ट्रात लवकरच 'वर्क फ्रॉम होमटाऊन' धोरण?
Maharashtra Assembly Election: आपल्या ऑफिसमध्ये किंवा आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे कामानिमित्त ते आपलं मूळ गाव किंवा जिल्हा सोडून मोठ्या शहारांमध्ये स्थायिक झाले आहेत. यामुळे शहरातील सुविधांवरही ताण पडतो.
Nov 11, 2024, 09:20 AM IST...तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा
Maharashtra Assembly Election Big News For Private Sector Employees: विशेष म्हणजे हे धोरण काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये लागू करण्यात आलं असून हे कर्मचाऱ्यांसाठी फारच महत्त्वाचं आणि फायद्याचं धोरण ठरत आहे.
Nov 11, 2024, 08:54 AM ISTपंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटा
Traffic changes in Pune for PM Modi's rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
Nov 11, 2024, 08:11 AM IST'हे तर लाडक्या बहिणींचे 'जिहादी' भाऊ', त्यांची...; ठाकरेंच्या शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election: ‘लव्ह जिहाद’चे भूत तर ते नेहमीच नाचवीत असतात. आता लोकसभा निवडणुकीपासून ते ‘व्होट जिहाद’चे भूत नाचवीत आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Nov 11, 2024, 07:53 AM IST'माझ्याविरुद्ध 600 उमेदवार उभे केले तरी फरक पडणार नाही, कारण...'; अमित ठाकरेंचं विधान
Maharashtra Assembly Election Amit Thackeray Mahim Rally Speech: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी सायंकाळी माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या प्रचार्थ जाहीर सभा घेतली आहे. या सभेत अणित ठाकरेंनीही भाषण केलं.
Nov 11, 2024, 06:37 AM ISTमुंबई पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! कॅश व्हॅनमधून तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा जप्त; करोडोंमध्ये आहे किंमत
विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. विक्रोळीत (Vikhroli) पोलिसांनी तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत.
Nov 10, 2024, 07:21 PM IST
'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या...'
Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे.
Nov 10, 2024, 05:46 PM IST
Raj Thackeray | 'महायुतीत तिघांचा वाटा ठरला नव्हता'
Raj Thackeray on Mahayuti Maharashtra Assembly Election
Nov 10, 2024, 04:30 PM IST