अब्दुल सत्तारांना घेरण्यासाठी रणनीती! बनकरांना भाजपा करणार छुपी मदत?
Maharashtra Assembly Election Sattar Vs Bankar In Sillod
Oct 18, 2024, 02:35 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक होणार? बेनकेंच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण
Maharashtra Assembly Election Benkes Statement
Oct 18, 2024, 02:30 PM ISTVIDEO | विधानसभा निवडणूक महासंग्राम, साकोल्याच्या जागेवरुन वाद
NCP Claim On Sakola Vidhansabha Maharashtra Assembly Election
Oct 18, 2024, 12:35 PM ISTकोकणात ठाकरेंकडून राजकीय भूकंप! राणे, BJP ला धक्का; केसरकरांविरुद्ध सापडला उमेदवार
Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Big Blow To Narayan Rane: विधानसभा निवडणुकीच्या आधीच कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपाचे नेते नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे.
Oct 18, 2024, 12:31 PM ISTमोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 18, 2024, 12:01 PM IST
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यात
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Oct 18, 2024, 11:18 AM ISTशरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्का
Maharashtra Assembly Election Big Blow Eknath Shinde Ajit Pawar: आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर आता थेट रायगडच्या पालकमंत्र्यांविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत ते आहेत.
Oct 18, 2024, 08:58 AM ISTमुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेला भाजप (BJP) विधानसभेसाठी सतर्क झाला असून उमेदवार निश्चितीबाबत भाजपकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. या अनुषंगाने काल दिल्लीत भाजपच्या 110 उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Oct 17, 2024, 08:52 PM ISTमनोज जरांगे विधानसभा लढणार की उमेदवार पाडणार?
Manoj Jarange on Vidhansabha: विधानसभा लढणार की उमेदवार पाडणार? यासंदर्भातला निर्णय 20 ऑक्टोबरला घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय.
Oct 16, 2024, 09:46 PM ISTपुण्यात जागा 8, इच्छुक भरमसाठ; भाजपला बंडखोरीचं टेन्शन?
Pune BJP: पुण्यात काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
Oct 16, 2024, 09:24 PM ISTयेत्या 48 तासात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार? 'या' नऊ नेत्यांची नावं निश्चित
Maharashtra Politics : भाजपने 2019 च्या विधानसभेला जिंकलेल्या 100 पेक्षा आधिक जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहेत..
Oct 16, 2024, 09:07 PM ISTनवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Indian Voter Registration: नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. मतदार नोंदणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपुर्वी मतदार नोंदणी करता येईल.म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे.तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.Voter helpline App - मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासा. या ॲपद्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल. KYC या अॅप उमेदवारांबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेलCvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.मतदार हेल्पलाईन क्रमांक- 1950 वर तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.
Oct 16, 2024, 06:13 PM ISTमुंबईत एकूण किती मतदान केंद्र? किती मतदार? जाणून घ्या तपशील
Mumbai Polling Stations Voters: मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.
Oct 16, 2024, 05:18 PM ISTलाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर मिळणार का? अजित पवारांनी केलं स्पष्ट, 'तुमचे पैसे...'
Maharashtra Assembly Election: केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) सुरु केली असून या या योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी टीका राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. दरम्यान ही योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलं आहे. तर या योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिला आहे.
Oct 16, 2024, 02:33 PM IST
विधानसभा निवडणूक : बहुजन विकास आघाडीची मोठी घोषणा
Maharashtra Assembly Election Bahujan Vikas Aghadi
Oct 16, 2024, 02:05 PM IST