'मतभेद विसरा,' अमित शाह यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, 'काहींना कामं करायची नसतात पण...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: "निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन," असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
Oct 1, 2024, 04:51 PM IST
'2029 मध्ये फक्त भाजप,' अमित शाह यांचं मोठं विधान, 'मी तुम्हाला शब्द देतो की...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: लोकसभेत (LokSabha) 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचं विधान केलं आहे.
Oct 1, 2024, 04:12 PM IST
महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'
Maharashtra Assembly Election: फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं.
Sep 30, 2024, 04:48 PM IST
Maharashtra Assembly Election: '8 ते 10 ऑक्टोबर...', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान
Maharashtra Assembly Election: 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल असाही त्यांचा अंदाज आहे.
Sep 29, 2024, 06:24 PM IST
राज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? 'हा' चेहरा चर्चेत, नाव जवळपास निश्चित
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Navnirman Sena) सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान मनसे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.
Sep 23, 2024, 03:35 PM IST
'पुढच्या 15 दिवसांत राज्यात...', अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sep 22, 2024, 02:30 PM IST
कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
Sep 21, 2024, 08:27 PM ISTविधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत
Maharashtra Politics : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रणनिती तयार केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
Sep 12, 2024, 08:15 PM IST'येत्या दोन महिन्यांनंतर...' विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
Eknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील नवनवीन माहिती दर दिवशी समोर येत आहे. थोडक्यात राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
Sep 4, 2024, 07:48 AM IST
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय, विजय वडेट्टीवारांची भूमिका
Vijay Wadettiwar on CM Post Maharashtra Assembly Election
Aug 23, 2024, 07:40 PM ISTमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार?
Maharashtra Assembly Election in December
Aug 19, 2024, 08:20 PM ISTअभिजित पाटलांची 'आग्र्यातून सुटका'? विधानसभेसाठी फुंकलं रणशिंग
Maharashtra Politics : पंढरपूर तालुक्यातील नवं राजकीय नेतृत्व ठरणाऱ्या अभिजित पाटलांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शन केलंय. यावेळी केलेल्या भाषणात शिवरायांच्या गनिमी काव्याचा उल्लेख करत, त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केलीय..
Aug 2, 2024, 09:59 PM ISTभाजपाची 288 जागांवर लढण्याची तयारी, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले 'महायुतीत उरलेल्या जागांची...'
लोकसभा निवडणुकीनंतर (LokSabha Election) आता सर्व पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) तयारी सुरु आहे. मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jul 28, 2024, 05:00 PM IST
Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Maharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
Jul 16, 2024, 10:40 PM ISTआदित्य ठाकरेंचं मिशन विधानसभा, उद्यापासून दौऱ्यांना सुरुवात
Aditya Thackeray Vidhansabha Mission
Jul 15, 2024, 08:10 PM IST