maharashtra news today

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या 'व्हिडिओ'ला ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून कामाच्या यादीतून उत्तर

Maharashtra Politics News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलेत. ठाकरे-फडणवीस यांच्यात आरोप आणि प्रत्यारोप होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेय.

Nov 27, 2022, 08:05 AM IST

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा

Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला.

Nov 26, 2022, 01:16 PM IST

Measles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव

Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.  

Nov 26, 2022, 07:39 AM IST

'बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी शिकवू नये' मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यपालांच्या वक्तव्यावर Uddhav Thackeray यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा, तर CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Nov 24, 2022, 06:19 PM IST

''सीमावाद सामोपचाराने सोडवण्यावर भर'' 'जत वादावर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

राज्याराज्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, Karnatak मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, तर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात...

Nov 23, 2022, 03:43 PM IST

'तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल' संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात 'एकही गाव...'

जतवर कर्नाटकची वक्रदृष्टी! कर्नाटकचे मुख्यमंत्री Basavaraj Bommai यांचा जत तालुक्यावर दावा, राज्यातील राजकारण तापलं

Nov 23, 2022, 02:57 PM IST

... पण महिलांसाठी का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल; लष्करात महिला अधिका-यांसोबत भेदभाव

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 2020 मध्ये लष्करातील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश दिले होते. 

Nov 22, 2022, 12:49 PM IST

तलाव झाला महाकाय गटार; नागरिक त्रस्त... वाचा नेमंक कारण काय?

 चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रामाळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने सध्या चंद्रपूरकर (Chatrapur) त्रस्त झाले आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावानंतर कोरोना काळात या तलावातील पाणी सोडून तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात झालेल्या या कामामुळे रामाळा तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. (people in chadrapur faces dirty water in lake troubles the citizens)

Nov 4, 2022, 06:25 PM IST

मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

पीडित तरुण कोल्हापूरमधील एका मोठया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतोय. 2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रंसोबत एका फार्म हाऊसवर (Fram House) पार्टी करण्यासाठी गेला होता. 

Nov 4, 2022, 06:12 PM IST

रेस्क्यू टीमला मोठं यश... अखेर 19 दिवसांनी तो सापडला!

दागिन्यांच्या मोहापोटी वास्तुशास्त्र सल्लागार मित्राचा खून करून त्याचा पोत्यात भरून नीरा नदीत (Nira River) फेकलेला मृतदेह अखेर जवळपास 19 दिवसांनी शोधण्यात स्थानिक रेस्क्यू टीमला यश आलं आहे. 

Nov 4, 2022, 05:23 PM IST

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून जुंपला वाद...

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानद्वारे ही स्पर्धा होणार आहे.

Nov 2, 2022, 04:24 PM IST

Video : लोकप्रतिनिधी इकडे लक्ष द्या! 'या' तालुक्यातील नागरिकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पवना धरणाची निर्मिती झाल्यानंतर एक छोटी नाव देण्यात आली तर येथील नागरिकांना कामधंद्यासाठी एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागतो आहे. 

Nov 1, 2022, 09:53 AM IST

Viral News: शेतकरी नही फायर है मै....; भोरमधील बळीराजाचा प्रयोग पाहून चकीत व्हाल!

भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील गरुड वस्ती, खानापूर गावच्या स्वप्निल सिताराम मरगजे या युवा प्रगतशील शेतकऱ्याने रोहिडेश्वर गडाच्या डोंगर उतारावरील माळरानावर स्टाॅबेरीची शेती फुलविली आहे.

Nov 1, 2022, 09:02 AM IST