व्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे; फडणवीसांनी ऑडिओ क्लीप ऐकवत दिला इशारा
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Video : राज्यात विधानसभा निवडणूत तोंडावर असतानाच आता भाजपकडून प्रचारसभांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 16, 2024, 08:30 AM IST
18, 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर केलं स्पष्ट
Maharashtra Schools: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूनीवर शाळा तीन दिवस बंद असतील अशीही चर्चा सुरु आहे.
Nov 15, 2024, 09:45 PM IST
रिकाम्या खुर्च्या, आरोपांच्या फैरी! नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कातील सभेवरुन जुंपली
मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मात्र या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.
Nov 15, 2024, 09:07 PM IST
'बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी', आदित्य ठाकरेंच्या टीकेवर रामदास कदम संतापले, 'सत्ता आली तर दिशा सालियन...'
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर कदमांनी आदित्य यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 15, 2024, 08:44 PM IST
उद्धव ठाकरेंशी युती? काहीच नाकारता येत नाही! देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: राजकीय रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं. उद्वव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) युती नाहीच पण नेव्हर से नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
Nov 15, 2024, 08:16 PM IST
'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'
Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
Nov 15, 2024, 04:35 PM IST
राजनाथ सिंह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; 'या' उमेदवाराचा करणार प्रचार
Maharashtra Assembly Election Rajnath Singh In State
Nov 15, 2024, 02:35 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर; 3 मतदारसंघात घेणार सभा
Maharashtra Assembly Election CM Eknath Shinde Ratnagiri
Nov 15, 2024, 02:30 PM IST'माझ्या पत्नीवर वैयक्तिक हल्ला करण्याचे प्रयत्न'; फडणवीस स्पष्टच बोलले
Maharashtra Assembly Election Devendra Fadnavis On Targeting
Nov 15, 2024, 02:25 PM IST'शरद पवार पक्ष फोडीचे भीष्म पितामह, त्यांनी अनेक...'; फडणवीसांचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election Fadnavis On Sharad Pawar On NCP Issue
Nov 15, 2024, 02:20 PM ISTभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा नाशिक दौऱ्यावर
Maharashtra Assembly Election JP Nadda In Nashik
Nov 15, 2024, 02:15 PM ISTमहायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्प्ष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election: महायुतीत मुख्यमंत्री कसा ठरणार? देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं.
Nov 15, 2024, 01:20 PM IST'ठाकरेंच्या अतिशय मोठ्या नेत्याने मला...'; पवार अन् CM पदाबद्दल फडणवीसांचा खळबळजनक दावा
Devendra Fadnavis On Sharad Pawar CM Post: शरद पवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्रिपदासंदर्भात फडणवीसांनी मोठा दावा केला असून यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानेही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नेमकं काय म्हणालेत फडणवीस पाहूयात...
Nov 15, 2024, 01:14 PM ISTMNS Manifesto : 'काय करणार एवढंच नाही तर...'; राज ठाकरेंनी सांगितलं मनसेच्या जाहीरनामा इतर पक्षांपेक्षा वेगळा कसा
Raj Thackeray MNS Manifesto : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज 'आम्ही हे करू' या नावाने मनसेचा जाहीरनामा प्रकाशित केला. मनसेच्या जाहीरनामा इतर पक्षांपेक्षा वेगळा कसा हे त्यांनी सांगितलंय.
Nov 15, 2024, 12:24 PM ISTबाळासाहेब कनेक्शनमुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय? मनसैनिकांचा हिरमोड; म्हणाले, 'दीड दिवसांचा...'
Raj Thackeray Big Announcment Ahead of MNS Manifesto: राज ठाकरेंनी मुंबईमध्ये आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी एक मोठी घोषणा करत मनसैनिकांना धक्का दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची चर्चा होती त्यावर राज यांनी पडदा टाकलाय.
Nov 15, 2024, 12:00 PM IST