maharashtra vidhan sabha election

'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं

Chhagan Bhujbal On CM Post: शरद पवारांनी आपल्या मुलाखतीतून 2004 साली छगन भुजबळ हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? याचा किस्सा सांगितला होता. 

Nov 12, 2024, 06:44 PM IST

'शिस्त पाळा अन्यथा...', एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा

Eknath Shinde on Navneet Rana Ravi Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा टाकायचं काम करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

 

Nov 12, 2024, 03:32 PM IST

Maharashtra Assembly Election: मनोज जरांगेंची मोठी घोषणा! म्हणाले 'तयारीला लागा आता...', तारीख करणार जाहीर

Maharashtra Assembly Election: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रचाराचा धुरळा उडाला आहे. यादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठं विधान करत इशारा दिला आहे. 

 

Nov 12, 2024, 02:20 PM IST

रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली; 'तो'च म्हणतो 'साहेब मस्करी करत होते!'

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Raosaheb Danve: भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दानवे एका कार्यकर्त्याला लाथ मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आली आहे. 

Nov 12, 2024, 02:01 PM IST
Maharashtra Assembly Election Sharad Pawar Revel Secret On Not Making Chhagan Bhujbal Maharashtra CM PT2M51S
Raj Thackeray To Campaign Again In Pune For Vidhan Sabha Election PT1M

राज ठाकरेंची मोठी घोषणा! पुन्हा पुण्यात घेणार सभा

Raj Thackeray To Campaign Again In Pune For Vidhan Sabha Election

Nov 12, 2024, 12:25 PM IST

'डम्पिंग ग्राउंडच्या आसपास...', राऊतांनी राज ठाकरेंना दिला 'इथे' घर घेऊन राहण्याचा सल्ला; कारण...

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut on  Raj Thackeray: राज ठाकरेंनी 8 तारखेला या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती त्याच मतदारसंघात आज त्यांची तोफ पुन्हा धडधडणार असून यासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

Nov 12, 2024, 11:35 AM IST

बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, 'राज ठाकरे काय...'

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरेंनी दिंडोशीमधील जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचा संदर्भ देत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.

Nov 12, 2024, 10:58 AM IST

शिंदे एका तासासाठी 15-16 बॅग कपडे नेतात? राऊतांचा सवाल; म्हणाले, '25-25 कोटी...'

Sanjay Raut On Checking Uddhav Thackeray Bags: वणी येथील सभेसाठी पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगाची तपासणी करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता राऊत यांनी मोदी, शाहा शिंदेंचं नाव घेत निशाणा साधला आहे.

Nov 12, 2024, 10:05 AM IST

'सुन लो ओवैसी तिरंगा...' ; मुंबईतल्या सभेत पाकिस्तानचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल

Asaduddin Owaisi Vs Devendra Fadnavis In Maharashtra Assembly Election: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालाडमधील जाहीर सभेमध्ये ओवैसींवर निशाणा साधला आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु झाला आणि फडणवीस काय म्हणालेत जाणून घ्या

Nov 12, 2024, 09:09 AM IST

मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन गोष्टींच्या चर्चा पाहायला मिळत असून, त्यात आता पवारांच्या आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Nov 12, 2024, 08:51 AM IST

अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले 'काकांना वाईट वाटलं की, मी...'

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Amit Thackeray on Uddhav Thackeray: माहिम मतदारसंघात राजपुत्र अमित ठाकरे मैदानात असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेंच लक्ष लागलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध दोन शिवसेना असा सामना होत असतानाच अमित ठाकरेंनी उद्धव काकांवर निशाणा साधला आहे. 

 

Nov 11, 2024, 09:53 PM IST

गेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळ

Uddhav Thackeray on Praniti Shinde: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खासदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) आघाडीधर्माची आठवण करुन द्यावी लागलीय. कारण खासदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब आहेत

 

Nov 11, 2024, 09:25 PM IST