रांची वनडेमध्ये भारतावर दबाव
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे रांचीमध्ये रंगणार आहे. भारताला या सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. भारत सीरिजमध्ये 1-2 नं पिछाडीवर आहे.
Oct 22, 2013, 09:13 PM ISTपराजयाचे मानकरी बॅट्समनच – धोनी
ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या वनडे मॅचमधील टीम इंडियाच्या पराजयला बॅट्समनच जबाबदार असल्याचं कॅप्टन कूल धोनीनं म्हटलंय. मैदानात जम बसल्यानंतर शॉट्सची निवड करतांना बॅट्समननं सावधगिरी बाळगायला हवी होती, असंही धोनी म्हणाला.
Oct 14, 2013, 04:05 PM ISTकॅप्टन कूल धोनीची नवी स्टाईल, रॉक स्टार केसांचा लूक!
चॅम्पियन्स लीग टी-२० मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज काल टायटंसला हरवलं, ही बातमी जितकी चर्चेत नव्हती. तेवढी सध्या चर्चा सुरू आहे ती धोनीच्या नव्या हेअर स्टाईलची. धोनीनं आपल्या नव्या रॉक स्टार लूकमध्ये सर्वांसमोर आलाय.
Sep 23, 2013, 09:23 AM ISTधोनी यंदाही मालामाल, फोर्ब्सच्या यादीत १६वा!
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्र सिंग धोनी हा फोर्ब्सच्या यादीत सगळ्यात जास्त कमावणारा खेळाडू म्हणून १६व्या स्थानी पोहोचलाय. जून २०१२ ते जून २०१३ दरम्यान धोनीनं ३.१५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १८० कोटींची कमाई केली.
Aug 20, 2013, 10:54 AM ISTधोनीने दिली पहिल्या प्रेमाची कबुली
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या पहिला प्रेमाची कबुली पत्नी साक्षीलाच दिली. धोनी ही कबुली ऐकून साक्षीने एक स्मित हास्य केलं. साक्षीनेही कोणताही राग व्यक्त न करता त्याच्या पहिल्या प्रेमाला दाद दिली. धोनी आपले प्रेम चाहत्यांसाठी जाहीरही करणार आहे.
Aug 17, 2013, 03:36 PM ISTमहेंद्रसिंग धोनीने दत्तक घेतले ‘पपी’
टीम इंडियाचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत राहतो. पण ही चर्चा चांगल्या कारणासाठी आहे. धोनीला प्राण्यांविषयी खूप आपुलकी आहे. ते त्यांने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांने आधी वाघ दत्तक घेतला होता. आता तर भटके जखमी कुत्र्याचे पिल्लू (पपी) दत्तक घेतलेय.
Aug 3, 2013, 10:57 AM ISTटीम इंडियाचं मिशन २०१५ सुरू
2011 वर्ल्ड कप विजेती टीम इंडियाही मिशन 2015च्या तयारीला लागली आहे... ब्लू ब्रिगेडचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने वर्ल्ड चॅम्पियनशीप कायम राखण्यासाठी सज्ज असल्याचं मत व्यक्त केलं...
Jul 31, 2013, 10:17 PM ISTसौरव गांगुलीचा रेकॉर्ड तोडू शकणार नाही धोनी!
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून पाहिले जाते. पण टेस्ट खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध देशाची धुरा सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीचा रेकॉर्ड तो कधीही तोडून शकणार नाही.
Jul 15, 2013, 08:02 PM ISTधोनी आला रे...
मालिकेतील पहिल्याच सामन्यामध्ये दुखापत झाल्यानंतर कर्णधार धोनी हा या साखळी सामन्यात खेळला नव्हता. पण आता तो अखेरच्या सामन्यात भारताची धुरा वाहण्यास सज्ज झाला आहे.
Jul 10, 2013, 09:33 PM ISTगंभीर परतणार, सिनिअर्सला मिळणार विश्रांती
जखमी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह काही सिनिअर खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे.
Jul 4, 2013, 07:57 PM ISTमालामाल होणार टीम इंडिया, मिळणार एक कोटी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया आला मालामाल होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
Jun 24, 2013, 06:25 PM ISTधोनी निघाला धोकेबाज, फिक्सिंगच्या जाळ्यात
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.
Jun 3, 2013, 03:45 PM ISTसचिन आला पुन्हा धावून, टीम इंडियाला सावरलं...
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियानं दुस-या दिवसअखेर 3 विकेट्स गमावून 182 रन्स केले आहेत. सचिन तेंडुलकर 71 रन्सवर आणि विराट कोहली 50 रन्सवर नॉट आऊट आहे. भारतीय टीम कांगारुंच्या अजूनही 198 रन्सनं पिछाडीवर आहे.
Feb 23, 2013, 07:13 PM ISTLIVE - भारत वि. ऑस्ट्रेलिया स्कोअर
चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Feb 22, 2013, 10:36 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड (पाचवी वन-डे)
भारत विरुद्ध इंग्लड... पाचवी वन-डे... इंग्लंडने ७ गडी राखून केली भारतावर मात
Jan 27, 2013, 09:59 AM IST