स्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड... चौथी वन-डे
भारत विरुद्ध इंग्लड... चौथी वन-डे... नाणेफेक जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय |
Jan 23, 2013, 12:19 PM ISTमोहालीत चौथा सामना, इंडियाला विक्रमाची संधी
मोहालीतील चौथ्या वनडेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला अजून एक नवा विक्रम रचण्याची संधी आहे.भारताला सर्वाधिक वनडे विजय मिळवून देणा-या कॅप्टन्सच्या लिस्टमध्ये धोनीला दुस-या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं ७६ विजय मिळवले.
Jan 22, 2013, 07:13 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड... तिसरी वन-डे
भारत विरुद्ध इंग्लड... तिसरी वनडे... नाणेफेक जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय |
Jan 19, 2013, 12:10 PM ISTआपल्या घरात धोनी देणार इंग्लंडला मात?
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरी लढत रांचीमध्ये रंगणार आहे. दुसऱ्या वन-डेत कमबॅक केलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल तर दुसरीकडे विजयाची मालिका खंडित झाल्याने इंग्लंड टीम सावध झाली असेल.
Jan 19, 2013, 09:21 AM ISTभारत-इंग्लड टी-२० चा थरार
टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियावर मायदेशातच सीरीज गमावण्याची नामुष्की ओढवल्य़ानंतर आता टी-20 मध्ये धोनी अँड कंपनीची कसोटी लागणार आहे.
Dec 19, 2012, 08:04 PM ISTधोनीमुळे महिला ढसाढसा रडली!
चॅम्पियन्स लीग टी-20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आपल्या जुन्या आक्रमक अंदाजात तुफान फटकेबाजी केली. मात्र, यादरम्यान त्याने एका महिलेला जखमी केले. या जखमेमुळे या महिला वेदना सहन होत नव्हत्या, त्यामुळे ती ढसाढसा रडली.
Oct 23, 2012, 02:56 PM ISTमहेंद्रसिंह धोनीने घेतली जवानांची भेट
लष्कराचे मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेल्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज शनिवारी जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भारतीय जवानांची भेट घेतली.
Jun 2, 2012, 02:11 PM ISTविराटची उडी तिसऱ्या स्थानावर
आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी करत ८४६ अंकांसह तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या क्रमवारीत सुधारणा करून चौथ्या स्थानावर गेला आहे.
Mar 27, 2012, 03:51 PM ISTसंघात कोणतेही मतभेद नाहीत - धोनी
भारतीय क्रिकेट संघात कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा स्वतः कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केला आहे. धोनी आणि सेहवागऐवजी इरफान पठाण मीडियासमोर आल्यानं टीम इंडियातल्या ऑल इज वेलबाबत पुन्हा एकदा शंका निर्माण झाली होती. त्यामुळे धोनीने हा खुलासा केल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 25, 2012, 12:46 PM ISTकॅप्टन्सची अग्नीपरीक्षा!
भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज दरम्यान खरी अग्निपरीक्षा असणार आहे ती दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सची. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनी प्रथमच कॅप्टन्सी सांभाळत आहे. तर मायकल क्लार्कही प्रथमच टीम इंडियाविरूद्ध कॅप्टन्सीची धूरा वाहत आहे.
Dec 24, 2011, 09:58 PM ISTसचिनसारखा 'जिनियस' संघात हवा - धोनी
सचिनसारखा 'जिनियस' संघात असणे हेच महत्त्वाचे आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सचिन तेंडुलकरच्या कर्णधारपदाबाबत न बोलता अशी प्रतिक्रीया दिली.
Nov 2, 2011, 07:13 AM IST