आताची मोठी बातमी! मराठा आरक्षण निर्णयाचं राजपत्र जारी, 'या' तारखेपासून आरक्षण लागू
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय..
Feb 27, 2024, 06:06 PM IST'मनोज जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड, येत्या निवडणुकीत जरांगेंना...' नव्या आरोपाने खळबळ
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलन प्रकरणी एसआयटी स्थापन करा आदेश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत. तर कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.
Feb 27, 2024, 03:18 PM ISTमराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा... संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार
Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत सराटीत आलेत. जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज संध्याकाळी जरांगे आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत. खबरदारीसाठी जालना, संभाजीनगरमधील इंटरनेट आणि एसटी सेवा बंद करण्यात आलीय.
Feb 26, 2024, 02:15 PM ISTजरांगे मागे फिरले पण तणाव कायम! जालना, बीडची बॉर्डर बंद; 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा स्थगित; एसटीलाही ब्रेक
Maratha Reservation Jalna Beed Chhatrapati Sambhaji Nagar Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे येण्याचा आपला निर्णय रद्द करत पुन्हा माघारी फिरण्याची घोषणा केल्यानंतरही जालना आणि बीडमध्ये मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Feb 26, 2024, 11:55 AM ISTMaratha Reservation: जरांगेंच्या समर्थकांनी ST जाळली! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; पुढील सूचना मिळेपर्यंत..
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Supporter In Police Custody: मनोज जरांगे-पाटील रविवारी दुपारी संतापून अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर जाण्यासाठी ते निघाले असून सध्या ते भांबेरीमध्ये मुक्कामी आहेत.
Feb 26, 2024, 08:21 AM IST'फडणवीसांना माझा बळी हवाय'; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'जरांगे काय...'
Manoj Jarang Patil : कीर्तनकार अजय बारसकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 25, 2024, 03:23 PM IST'माझ्या मुलाला काही झालं ना...'; रुग्णालयात जाताना मराठा आंदोलकांनी अडवल्याने आईचा रुद्रावतार
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. मात्र याचा फटका रुग्णालयात निघालेल्या काही महिलांना देखील बसला. रुग्णालयात जाणारी गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याने महिलांनी आक्रोश केला.
Feb 24, 2024, 03:47 PM ISTअंतरवाली सराटीमध्ये रविवारी मराठा समाजाची महत्त्वाची बैठक; जरांगे-पाटलांची माहिती
maratha aarakshan manoj jarange patil Meeting On Sunday
Feb 24, 2024, 12:40 PM IST'आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर आपल्याला..'; 12 वीच्या परीक्षेमुळे जरांगेंनी 'रास्ता रोको'चं स्वरुप बदललं
Maratha Aarakshan Rasta Roko Protest 12th Exam: आज राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. मात्र बारावीची परीक्षा सुरु असल्याने या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 24, 2024, 09:55 AM ISTमनोज जरांगेंच्या लढ्याला गालबोट, आरोप करणाऱ्यांना सरकारचं पाठबळ?
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कधीकाळी जरांगेंचे खास सहकारी असलेल्या मंडळींनीच त्यांच्यावर गंभीर आरोपांची चिखलफेक सुरू केलीय.
Feb 22, 2024, 04:53 PM IST'जरांगे हा शरद पवार यांचा माणूस' बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता आणखी एका सहकाऱ्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Feb 22, 2024, 02:11 PM ISTलग्नाचे मुहूर्त बदलण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन; सर्व धर्मियांना केली विनंती
Maratha Reservation : ओबीसमधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर ठाम असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. यासोबत 24 तारखेपासून रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.
Feb 22, 2024, 01:51 PM ISTबारसकरांमागे फडणवीसांचा मोठा नेता; जरांगेंचा दावा, म्हणाले, 'एकनाथ शिंदे...'
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेकेखोर असून ते दररोज पलटी मारतात, असा आरोप बारसकर यांनी केला होता. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 22, 2024, 12:07 PM ISTMaratha Reservation: जरांगे हेकेखोर, दररोज पटली मारतात; बारसकरांचा हल्लाबोल
maratha reservation Ajay Maharaj Baraskar Allegation on Jarange
Feb 21, 2024, 05:05 PM ISTMaratha Reservation: 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात रास्तारोको करा; जरांगेंचे निर्देश
Maratha Reservation Jarange Patil on Rastaroko
Feb 21, 2024, 04:45 PM IST