marathi batmya

वाघ की बिबट्या, भांडणात कोण ठरणार सरस? अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

जंगली प्राण्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे आणि यामागचं कारण आहे, दोन शिकाऱ्यांची लढाई.

Mar 24, 2022, 05:08 PM IST

या दोन मैत्रिणींची लग्नासाठीची अट, बऱ्याच मुलांना हवीहवीशी वाटणारी

दोन्ही मैत्रिणींनी फेसबुक पोस्टवर स्वतःबद्दलची माहितीही शेअर केली आहे.

Mar 24, 2022, 03:18 PM IST

चूकनही तुळशीभोवती 'या' 5 गोष्टी ठेवू नका, नाहीतर होईल तुमचे नुकसान

ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी.

Mar 23, 2022, 08:09 PM IST

कॅच पकडण्याच्या नादात खिडकीतून गेला तोल... तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या घराच्या खिडकीत उभा असतो.

Mar 23, 2022, 06:14 PM IST

The Kashmir Files नंतर आता 'द केरळ स्टोरी'

यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Mar 23, 2022, 06:10 PM IST

घराबाहेरील रहस्यमय चॉकलेट खाऊन 4 मुलांचा मृत्यू, काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

असे सांगितले जाते की, कोणीतरी त्यांच्या दरवाजात हे चॉकलेट फेकले होते. ज्यांना खाल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.

Mar 23, 2022, 06:06 PM IST

मुलींचे हे 5 सिक्रेट्स प्रत्येक मुलाला माहित असायलाच हवं

मुलांना नेहमीच असं वाटतं असतं की, त्यांना जर मुलींचं मन ओळखता आलं असतं तर किती बरं झालं असतं.

Mar 23, 2022, 04:09 PM IST

साखरेशी संबंधीत या गोष्टी तुम्हाला माहितीयत? त्या तुमचं आयुष्य बदलू शकतात

साखरेशी संबंधित कोणते उपाय तुम्ही अवलंबू शकता हे जाणून घ्या.

Mar 23, 2022, 04:05 PM IST

Weight Loss करण्यासाठी अशापद्धतीने मॉर्निंग वॉक करणं फायद्याचं, जाणून घ्या माहिती

 हे लक्षात घ्या की, कसं ही चालून वजन कमी होणार नाही. यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने चालणे गरजेचं आहे.

Mar 23, 2022, 04:01 PM IST

बप्पी लहिरींच्या कोट्यवधींच्या दागिन्यांचं काय होणार? अखेर ठरलं...

अखेर कुटुंबाचा निर्णय समोर आला आहे... 

 

Mar 23, 2022, 11:31 AM IST

जगातील सर्वात मोठ्या मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबाकडून 2.5 कोटींची जमीन दान

पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांच वक्तव्य.

Mar 22, 2022, 10:14 PM IST

कदाचित या फोटोमध्ये तुम्हाला फक्त गाढव दिसेल, परंतु या मागचं सत्य काही वेगळंच

एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो लोकांना डोकं खाजवायला भाग पाडत आहे

Mar 22, 2022, 09:39 PM IST

साबणाचा शोध लागला नव्हता, तेव्हा कपडे धुण्यासाठी वापरली जायची 'ही' खास पद्धत

कदाचित हा प्रश्न तुम्हाला जास्त विचार करायला लावेल. पण यामागचं उत्तर रंजक आहे.

Mar 22, 2022, 09:26 PM IST

पायात काळा धागा का बांधतात? याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीही तो नक्की बांधाल

कोणी हा धागा फॅशनम्हणून घालतो. परंतु या काळ्या धाग्याचे धर्म आणि ज्योतिषाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे.

Mar 22, 2022, 08:12 PM IST

"देशात '2 चाईल्ड पॉलिसी' आणा नाहीतर कश्मिर फाईल्स सारख्या फाईल्स तयार होतील" : तोगडिया

हे धोरण का आवश्यक आहे? या मागचे कारण सांगत तोगडिया यांनी वक्तव्य केलं आहे.

Mar 22, 2022, 07:59 PM IST