IPL च्या स्टार क्रिकेटरनं गुपचुप उरकलं लग्न! गर्लफ्रेंडसोबतचे फोटो VIRAL
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने प्रेयसीसोबत सातफेरे घेतले आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.
Jul 19, 2024, 07:38 PM ISTAnantRadhika | अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा विवाह, संगीत सोहळ्याचा व्हिडिओ
Anant Ambani Radhika Merchant Marriage Party
Jul 8, 2024, 10:25 PM ISTT20 WC विजयानंतर आता कुलदीप यादवची लगीन घाई? म्हणाला, 'आनंदाची बातमी मिळणार आणि मी अभिनेत्री...'
Kuldeep Yadav On Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने त्याच्या लग्नाबाबत सांगताना म्हणाला आहे की, 'लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.'
Jul 8, 2024, 10:29 AM ISTलग्नानंतर पश्चाताप नको असेल तर पार्टनरला आधीच विचारा 'हे' प्रश्न!
Happy Marriage Tips:आपल्या पार्टनरला त्याच्या गोल्सबद्दल विचारा. पार्टनरला त्याच्या फ्यूचर प्लानिंगबद्दल विचारा. पार्टनरला त्याच्या आवडी-निवडींबद्दल नक्की विचारा. फॅमिली प्लानिंगबद्दल आधीच चर्चा करुन घ्या. लग्नाआधी त्याच्या आनंदाबद्दल नक्की विचारा.
Jul 1, 2024, 04:00 PM ISTशत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, सोनाक्षीच्या लग्नात 5 दिवस आधी लावली होती हजेरी
Shatrughan Sinha Admitted To The Hospital : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल... लेकीच्या लग्नाच्या 5 दिवसानंतर...
Jun 29, 2024, 12:47 PM ISTमहाराष्ट्राच्या सीमाभागात 'डॉली की डोली', लग्न करुन ठगवणारी टोळी... दागिन्यांसह नवरी होते गायब
Dolly Ki Doli : लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून घाई गडबडीने लग्न उरकायच्या भानगडीत असाल तर सावधान.. होय.. महाराष्ट्रात विशेषता सीमा भागात लग्नाळू मुलांची आणि त्याच्या परिवाराची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचं समोर येत आहे.
Jun 20, 2024, 09:06 PM ISTअनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे फोटो कोणी काढले? फोटोग्राफरला CEO पेक्षाही जास्त मानधन
Anant-Radhik Pre Wedding Photoshoot : अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच युरोपमध्ये पार पडला. चार दिवस रंगलेल्या या सोहळ्यातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jun 18, 2024, 07:11 PM ISTमुलींना लग्नासाठी स्वतःपेक्षा लहान वयाचे तरुण का आवडतात?
Marriage Interesting Facts: आजकाल महिलांना लग्नासाठी कमी वय असलेले तरुण का पसंत असतात? असा प्रश्न विचारला जातोय. तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रजनन क्षणता असते. त्यामुळे तरुण्य उलटून गेलेल्या जोडीदारापेक्षा तरुण जोडीदाराकडून महिलांना जास्त प्रमाणात अपेक्षा असतात.
Jun 11, 2024, 07:32 PM ISTघटस्फोटानंतर 12 वर्षांनी पती-पत्नी आले समोर; लग्नात एकमेकाला पाहून डोळ्यात आले अश्रू, त्यानंतर केलं असं काही की...
उत्तर प्रदेशातील रामपूर येथे 12 वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या पत्नी-पत्नी पुन्हा एकत्र आले आहेत. एका लग्नात भेट झाल्यानंतर संवाद साधला असता त्यांनी आपली चूक लक्षात आली. यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
Jun 10, 2024, 08:28 PM IST
लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का होतात?
लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का होतात.
May 25, 2024, 11:21 PM ISTआधी लिव-इन, लग्नाआधी गरोदर, दोन वेळा लग्न आणि आता 4 वर्षांनी घटस्फोट?.. हार्दिक-नताशाची फिल्मी स्टोरी
Hardik Pandya-Natasha Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि मॉडेल, अभिनेत्री Natasa Stankovic यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली आणि आता दोघं वेगळं होणार असल्याचं बोललं जातंय.
May 25, 2024, 02:51 PM IST'मला लग्नासाठी मुंबईतील मुलगी शोध', चाहत्याच्या विनंतीवर क्रांती रेडकरचे उत्तर, म्हणाली 'तुझी बहिण...'
आता क्रांतीने खास मित्रासोबत लग्न करण्याचे तोटे सांगितले आहेत. त्यावर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नालाही तिने उत्तर दिले आहे.
May 15, 2024, 02:06 PM IST'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत...' या करारावर आरोपीची कोर्टातून सुटका, काय आहे नेमकं प्रकरण?
Husband and Wife : बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला कोर्टाने एका कराराच्या आधारावर सुटका केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
May 8, 2024, 04:00 PM ISTमैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट
Trending News In Marathi: सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र महिला एक दिवस तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपवर गेली मात्र तिथे घडलं भलतंच
Apr 24, 2024, 11:28 AM ISTMumbai News : काय म्हणता? रिसेप्शन सोहळा लग्नविधींचा भाग नाही; न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News : लग्नविधी म्हटलं की त्यामध्ये अगदी मुख्य विवाहसोहळ्याव्यतिरिक्त येणाऱ्या इतरही सोहळ्यांची धामधूम येते. पण, न्यायालयानं एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत.
Apr 17, 2024, 11:41 AM IST