लग्नात नातेवाईक पोहोचले नाही, मग वधूने पाठवलं 17 हजार रुपयांचं बिल...नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या
लग्नातील जेवण वाया गेलं म्हणून एका वधूने लग्नात न आलेल्या एका नातेवाईकाला 17 हजार रुपयांचे बिल पाठवले.
Aug 29, 2021, 04:00 PM ISTWedding Video : मुलाने आपल्या आईचे लग्न दिले लावून, पाहुण्यांसमोर असा साजरा केला आनंदाचा क्षण
Second Marriage : सोशल मीडिया (Social Media) एका जोडप्याच्या दुसऱ्या लग्नाचा एक भावनिक व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे.
Aug 28, 2021, 11:33 AM ISTवऱ्हाडी आले...मंडप सजला आणि चक्क नवरदेवाशिवाय पार पडलं लग्न
खरेदी झाली, पत्रिकाही वाटल्या...ऐन लग्नात नवरदेव आलाच नाही; तरी पार पडलं लग्न... पण कसं? वाचा सविस्तर
Aug 27, 2021, 07:32 PM ISTWedding Video : लग्नमंडपात वधूची 'दादागिरी', नवरदेवाला थेट लावलं पळवून, पण का?
एक मजेदार परंतु एक उदाहरण ठेवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,
Aug 26, 2021, 01:08 PM ISTहतबल वडिलांची व्यथा! डोळ्यादेखत 21 वर्षांच्या मुलीला घेवून गेले तालिबानी
तालिबानची सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त धोका मुली आणि महिलांच्या जीवाला आहे.
Aug 26, 2021, 07:54 AM ISTWedding video : चप्पल लपवण्याच्या विधीत नवरदेवाने कमी पैसे दिले, म्हणून मेहूणीने काय केले पाहा व्हिडीओ
खरेतर ही एक विधी आहे, ज्यामध्ये नवरदेवाच्या चपला लपवले जातात आणि त्याच्या बदल्यात मेहूण्या मागतील तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतात.
Aug 25, 2021, 04:00 PM ISTनवऱ्यासमोर या '5' गोष्टी कधीही करु नका, अन्यथा तुमच्या नात्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो
भांडणाला आपण पूर्णपणे तर रोखू शकत नाही, परंतु थोडा समजूतदारपणा दाखवून हे घरगुती भांडण टाळता येऊ शकते.
Aug 25, 2021, 09:04 AM ISTमैत्रीणींसोबत नववधूची Grand Entry... नवरदेव ही स्वत:ला थांबवू शकला नाही आणि...पाहा व्हिडीओ
खूप अनोळखी लोकांना पाहून ती बावरते, लाजते. परंतु सध्याच्या वधूंचा स्वॅगच काहीसा वेगळा आहे.
Aug 23, 2021, 10:15 AM ISTहनीमूनच्या रात्री नवऱ्याचा चेहरापाहून नवरीला बसला धक्का.... थेट गाठलं पोलीस स्टेशन
येथे एका वधूने हनीमूनच्या दिवशी आपल्या पतीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
Aug 22, 2021, 11:31 AM ISTDestination Wedding : नवरदेवाने शॉट्समध्ये, तर वधूने चक्कं बिकनीत केलं लग्न... पाहा व्हिडीओ
आजकाल सोशल मीडियावर तुम्हाला सगळीकडेच लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
Aug 17, 2021, 11:23 AM ISTनववधू-नवरदेव नाही, तर भर मंडपात काका-काकूंच्याच जुगलबंदीची रंगली चर्चा
आपल्या देशात लग्न हे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतं. कारण त्यावेळेला कुटूंबातील लांबच्या आणि जवळच्या व्यक्ती एकत्र येतात.
Aug 17, 2021, 10:08 AM ISTअजब...येथे वधू वराचे कपडे घालते, लग्नातही होते ड्रेसची अदलाबदल
प्रत्येकजण लग्नासाठी विशेष तयारी करतो. वधू आणि वर महागडे कपडे खरेदी करतात. पण जर एखाद्या लग्नात तुम्हाला वर लेहेंगा आणि वधू शेरवानी घातलेली दिसली तर !
Aug 17, 2021, 08:21 AM ISTलग्नाला आठ दिवस झाले आणि नवव्या दिवशी नवरदेव डोक्याल हात लावून बसला
नवरीचं नवव्या दिवशी दिसलं भयानक रूप, नवरदेवावर आणली पश्चातापाची वेळ
Aug 15, 2021, 02:57 PM ISTबायकोला खुश करण्यासाठी नवऱ्यानं भांडी घासली...घरचं काम केलं...तरीही बायको त्याला ओरडली...पण का? पाहा व्हिडीओ
एक प्रेमळ नवरा आपल्या बायकोला खूश करण्यासाठी घरातील सगळी कामं करतो, तो भांडी घासतो आणि किचन देखील साफ करतो..
Aug 10, 2021, 04:17 PM ISTया देशात लग्नासाठी मुलींचं होतं अपहरण; तरीही गुन्हा होत नाही दाखल
लग्न एक पवित्र बंधन आहे.
Aug 9, 2021, 01:04 PM IST