भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा विश्वविक्रम होणार
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.
Jul 25, 2018, 11:36 PM ISTनवा सेहवाग! भारताच्या या क्रिकेटपटूचा नवा विक्रम
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज जोरदार चर्चेत आहे.
Jul 25, 2018, 08:15 PM ISTचर्चा अर्जुन तेंडुलकरची पण हिरो विदर्भाचा अथर्व तायडे!
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज चर्चेत आहे.
Jul 25, 2018, 06:29 PM ISTभारतीय टीम नाराज, सराव सामना ३ दिवसांचा केला
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 24, 2018, 08:51 PM ISTस्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण
स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे.
Jul 24, 2018, 04:06 PM ISTआर.अश्विनही काऊंटीमध्ये खेळणार
इंग्लंडमधली कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत.
Jul 23, 2018, 09:11 PM ISTविराट कोहली खोटं बोलतोय, इंग्लंडच्या खेळाडूचा आरोप
भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला अजून सुरुवात झालेली नाही.
Jul 23, 2018, 06:31 PM IST१२व्या बॉलवर विकेट घेणारा अर्जुन तेंडुलकर शून्य रनवर आऊट
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास सगळीच रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाचं क्रिकेटमध्ये आगमन झालं आहे.
Jul 19, 2018, 04:33 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी विकेट कीपर कोण?
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधली शेवटची आणि निर्णायक वनडे मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.
Jul 16, 2018, 08:37 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी कोणाला संधी मिळणार?
भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे.
Jul 15, 2018, 11:32 PM ISTटेस्ट टीमच्या निवडीआधीच हे दोन खेळाडू इंग्लंडमध्ये
भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे.
Jul 15, 2018, 10:58 PM ISTविराट धोनीवर भारी पडला, आक्रमक कर्णधारानं 'कॅप्टन कूल'ला हरवलं
जगभरामध्ये फूटबॉलचा फिव्हर जोरात आहे.
Jun 30, 2018, 05:41 PM ISTVIDEO : बाऊंड्रीवर विराट कोहलीचा प्रेक्षकांना इशारा
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Jun 28, 2018, 04:29 PM ISTथोड्याच वेळात भारताचा आयर्लंडशी सामना
भारत आणि आयर्लंडमध्ये आजपासून टी-२० क्रिकेट मालिका सुरु होत आहे. डबलिन इथं पहिली लढत रंगणार आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघ इथं सामना खेळणार आहे. सध्याच्या संघातील केवळ दिनेश कार्तिक अकरावर्षांपूर्वी राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली इथं खेळला आहे. भारत आणि आयर्लंड दरम्यान यापूर्वी २००९मध्ये टी-२० लढत झाली होती.
Jun 27, 2018, 06:08 PM ISTफक्त चार रनवर आऊट, तरी कार्तिकच्या नावावर 'विक्रम'
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्ट मॅचला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2018, 08:39 PM IST