भारत-अफगाणिस्तान टेस्टमध्ये पुन्हा पावसाचा खेळ
भारत-अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला सुरुवात
Jun 14, 2018, 03:44 PM ISTअखेर कार्तिक-विजय मैदानात 'एकत्र' येणार!
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.
Jun 14, 2018, 03:33 PM ISTबुकी सोनू जलानचं दाऊद कनेक्शन! असं व्हायचं बेटिंग
आयपीएल मॅचवेळी बेटिंग केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी बुकी सोनू जलानला अटक केली आहे.
Jun 2, 2018, 09:14 PM ISTया मॅच फिक्स होत्या, सट्टेबाज सोनू जलानची धक्कादायक कबुली
आयपीएलवेळी झालेल्या सट्टेबाजीमुळे पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
Jun 2, 2018, 07:49 PM ISTदुखापतग्रस्त सहा अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमधून बाहेर, कार्तिकला संधी
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचला भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा मुकणार आहे.
Jun 2, 2018, 02:47 PM ISTक्रिकेट सोडून हा आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला गिटारिस्ट!
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ओमारी बँक्सनं क्रिकेट सोडून आता गिटार वाजवून गाणी म्हणतोय.
May 30, 2018, 09:42 PM ISTटेस्ट मॅचच्या टॉसबद्दल आयसीसीचा महत्त्वाचा निर्णय
टॉस रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आयसीसीनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
May 30, 2018, 05:59 PM ISTदिनेश कार्तिकची भर मैदानात सहकाऱ्याला शिवीगाळ
आयपीएलच्या एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबादनं कोलकात्याचा १४ रननी पराभव केला.
May 27, 2018, 08:27 PM ISTमॅच फिक्सिंगमध्ये अडकला भारतीय खेळाडू, बीसीसीआय कारवाई करणार?
भारताशी जोडल्या गेलेल्या तीन मॅचच्या पिचशी कथित छेडछाड केल्याच्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.
May 27, 2018, 05:12 PM ISTआयपीएलच्या मॅचवेळी जमलेल्या नाण्यांचं काय होतं?
क्रिकेट मॅचदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेडियमबाहेर असलेल्या सुरक्षा यंत्रणांकडून चोख काळजी घेतली जाते.
May 24, 2018, 10:45 PM ISTहर्षा भोगलेंवर भडकले चेन्नईचे फॅन्स
भारताचे दिग्गज कॉमेंटेटर हर्षा भोगले यांना आयपीएलमधल्या चेन्नईच्या फॅन्सच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.
May 24, 2018, 06:33 PM ISTदिनेश कार्तिकच्या अर्धशतकामुळे एलिमिनेटरमध्ये कोलकात्याचं कमबॅक
कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचं अर्धशतक आणि आंद्रे रसेलनं शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकात्यानं राजस्थानविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये कमबॅक केलं आहे.
May 23, 2018, 08:52 PM ISTआयपीएल मॅच का अपमान? आयोजकांचा भोंगळ कारभार
आयपीएल प्ले ऑफच्या आधी महिला क्रिकेटला प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एका टी-20 मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं.
May 22, 2018, 05:33 PM ISTमुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला
मुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला आहे.
May 20, 2018, 03:45 PM IST...तर शेवटची मॅच गमावल्यावरही मुंबई प्ले-ऑफमध्ये
पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३ रननी रोमहर्षक विजय झाला.
May 17, 2018, 05:50 PM IST