megablock

आज महामुंबईत मेगाब्लॉक! मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचा

आज महामुंबईत कोणत्या रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे जाणून घ्या

Apr 4, 2021, 07:32 AM IST

उद्या मुंबई लोकल मार्गावर कुठे-कुठे आहे मेगाब्लॉक?

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मिळणार दिलासा 

Mar 6, 2021, 04:24 PM IST

मध्य रेल्वेवर चार मेगाब्लॉक, पत्री पुलाच्या कामाला वेग

 मध्य रेल्वेवर (Central Railway ) चार मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहेत 

Nov 18, 2020, 03:32 PM IST

दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

हा मेगाब्लॉक सकाळी .३५ ते दुपारी  काळात असणार

Mar 1, 2020, 08:15 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक...

Feb 2, 2020, 08:06 AM IST

मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी 

Jan 12, 2020, 07:38 AM IST

आज रात्री 12 पासून मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

चाकरमान्यांनी आवश्यक नसेल तर प्रवास टाळा 

Jan 4, 2020, 07:31 AM IST

रविवारी घराबाहेर पडताय ? हे वाचाच

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉकमुळे होणाऱ्या लोकल रखडपट्टीपासून दिलासा मिळणार आहे. 

Dec 6, 2019, 08:30 PM IST

मुंबईत रविवारी असा असणार तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकातील पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी (२३ नोव्हेंबर) रात्रीचा ब्लॉक घेण्यात घेण्यात येणार आहे.

Nov 22, 2019, 08:05 PM IST

दिवाळीच्या दिवसांत 'मेगाब्लॉक' नाही, पण धावणार कमी लोकल

रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल धावणार 

Oct 26, 2019, 11:34 AM IST

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

माटुंगा ते मुलुंड दरम्यान गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

Oct 12, 2019, 08:45 AM IST

मुंबईत रविवारी या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक, रत्नागिरी पॅसेंजर दिव्यापर्यंत

पश्चिम रेल्वेचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.  मात्र, मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे. 

Aug 30, 2019, 09:16 PM IST

रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगा ब्लॉक

 मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. 

Jul 14, 2019, 08:18 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लाँक

रविवारी सीएसएमटी ते कल्याण मार्गादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. 

Jun 7, 2019, 11:07 PM IST