मुंबईत मध्य रेल्वेचा १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 1, 2018, 12:06 AM ISTमुंबई | तिनही मार्गावरील मेगाब्लॉक अपडेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 04:11 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस मेगाब्लॉक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या वेगात सुरू आहे. दरम्यान, पुलावर गर्डर टाकण्यासाठी तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 13, 2018, 08:18 PM ISTमुंबई | मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:41 PM ISTमध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी सकाळी 10.30 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
Jan 28, 2018, 08:03 AM ISTअवघ्या काही मिनिटात भारतीय जवानांनी उभारला पूल, ‘भारत माता की जय’च्या घोषणा
भारतीय लष्करानं मनात आणलं तर काय साध्य होऊ शकतं याचा जबरदस्त वस्तूपाठ आज आंबिवलीत बघायला मिळाला.
Jan 18, 2018, 01:12 PM ISTआज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Jan 14, 2018, 08:54 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी दिवा ते कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर स. ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे.
Dec 30, 2017, 01:41 PM ISTमध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक!
मध्य रेल्वेने बेलापूर इथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते 29 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय.
Dec 26, 2017, 11:20 PM ISTट्रॅकवरील कचरा हटवण्यासाठी मध्य रेल्वे घेणार मेगाब्लॉक
ठाणे स्टेशनजवळ घसरलेली मालगाडी कचऱ्यामुळे घसरल्याची बातमी सर्वप्रथम झी 24 तासने बुधवारी दाखवली.
Dec 8, 2017, 10:27 AM ISTमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे.
Oct 29, 2017, 09:28 AM ISTमध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 12:52 PM ISTमुंबईची गती आज मंदावणार! तिनही रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी अनेक मुंबईक आगोदरच प्लानिंग करत असतात. त्यामुळे तुम्हीही असे काही प्लानिंग करून घराबाहेर पडणार असाल तर, आगोदर ही बातमी वाचा. कारण, आज मुंबईच्या तनही रेल्वे मर्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 15, 2017, 09:40 AM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Sep 10, 2017, 10:30 AM ISTमुंबईत रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
गणेशोत्सवाच्या तिस-या दिवशी रेल्वेने आज मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी सव्वा अकरा ते सध्याकाळी सव्वाचारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 27, 2017, 10:07 AM IST